1. केंद्राकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी नाही, महाविकास आघाडीचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर, ट्रेनचा खर्चही राज्य सरकारनं केल्याचा दावा https://bit.ly/3guPlJY


     

    1. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात काँग्रेस सरकारसोबत, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा, आघाडीतील बिघाडीच्या बातम्यांचं खंडन https://bit.ly/36yisHW


     

    1. दहावीचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा, भूगोलाच्या पेपरासाठी सरासरी गुण देणार https://bit.ly/2Xzhjf1 तर, 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होणार https://bit.ly/2X59PkT


     

    1. कोरोनाची चाचणी स्वस्त होण्याची शक्यता, साडेचार हजार रुपयांच्या कमाल शुल्काची मर्यादा हटवली, राज्य सरकारला चाचणीच्या दरनिश्चितीचं स्वातंत्र्य https://bit.ly/2M1uike


     

    1. मुंबईला हळूहळू पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य; शहराची परिस्थिती सांगणारे सर्व व्हिडीओ फेक; पालकमंत्री अस्लम शेख यांचा दावा https://bit.ly/2B178s4


     

    1. नागपुरात कोरोनावर नियंत्रण कुणामुळं? महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे दावे प्रतिदावे; पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय अन् पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आमने-सामने https://bit.ly/3gyOQyX


     

    1. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने वडिलांच्या अंत्यसंस्कारास पोटच्या मुलाचा नकार; दोन दिवसानंतर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांकडून अंत्यविधी https://bit.ly/2TIUXa6


     

    1. मृत कोरोना रुग्णाच्या पत्नीची तपासणी न करताच परत पाठवलं; धुळ्यातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/2B7gjr8


     

    1. पेरणीच्या ऐन तोंडावरच सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत महाबीजकडून वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप https://bit.ly/2yB6cd6


     


  1. 10. अमेरिकेतील रूग्णसंख्या 17 लाख 25 हजारवर, तर 1 लाखाहून अधिक मृत्यू, कोरोनाच्या संसर्गामुळे जपानमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे https://bit.ly/2yCACM5


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR