एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2020 | मंगळवार

  1. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाही, राहुल गांधींचं वक्तव्य https://bit.ly/2LZYDQh तर सरकार स्थिर असल्याची शरद पवार यांची माझाला प्रतिक्रिया https://bit.ly/3gqe1DJ


 

  1. ‘पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता मात्र बॅकफुटवर’, लॉकडाऊनचा चौथा टप्पा फेल झाल्याची काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका https://bit.ly/2yxfaYP


 

  1. महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खापर फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचाही आरोप https://bit.ly/2zlxEfv


 

  1. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर सुरुवात गुजरातपासून झाली पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/3gpWT0Q नारायण राणेंची मागणी व्यक्तिगत असून ती जनतेच्या हितासाठी, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3c4lbK8


 

  1. पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीमुळे भारतातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट, पाच लाख एकरावरच्या उभ्या पीकांना धोका, मध्य प्रदेशमार्गे टोळधाडीची विदर्भात एन्ट्री https://bit.ly/2X3PooH


 

  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी https://bit.ly/2XyhtTR


 

  1. परराज्यात जाणाऱ्या परप्रांतियांची वसईच्या सनसिटी मैदानात प्रचंड गर्दी, प्रशासनाचं उत्तम नियोजन, मजुरांसाठी सात श्रमिक स्पेशल ट्रेन सुटणार https://bit.ly/2yvW2KK


 

  1. भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात कोरोनाचे 6535 नवे रुग्ण, तर आतापर्यंत 4167 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/2X20MRH


 

  1. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून दोन आरोपींचे पलायन, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपींना पकडण्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा प्रयत्न https://bit.ly/2zvznyN


 

  1. एक ते पाच जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, हवामान खात्याचा अंदाज, तर 15 ते 20 जूनदरम्यान मान्सूनची मुंबईत हजेरी https://bit.ly/3d2lK8I


 


*कोरोना विशेष -* कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला सोनू सूद ठरला खरा दबंग! विशेष मुलाखत पाहा आज रात्री 9:30 वाजता, एबीपी माझावर https://marathi.abplive.com/live-tv/amp

*BLOG - 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान, संतोष आंधळे यांचा कोरोना विशेष ब्लॉग* https://bit.ly/3gsrDOS

*युट्यूब चॅनल-* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर-* https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप -*  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR