- देशभरात कोरोनाचे 1007 नवे रुग्ण, एकूण 13,387 रुग्ण कोरोनाबाधित https://bit.ly/34Lc5jO महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 236, मुंबईत 24 तासांत 77 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/2XIkrqJ
- अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख 78 हजार, आतापर्यंत 34 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू ; कोरोनामुळे इटलीत 22 हजार, तर स्पेनमध्ये 19 हजारांहून जास्त जण दगावले https://bit.ly/3eqVq9D
- गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला का? महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल https://bit.ly/3biU92a
- लॉकडाऊनमुळे घरभाडे वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलावी, गृहनिर्माण विभागाचा राज्य सरकारपुढे प्रस्ताव, भाडं थकल्यास भाडेकरुंना घराबाहेर काढू नये, घरमालकांना सूचना https://bit.ly/3eulX5J शालेय फी भरण्यासाठी सक्ती करू नका, शिक्षण विभागाची शाळांना विनंती, पालकांना दिलासा मिळणार https://bit.ly/2yp7g3e
- पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर निवासी डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडंट डॉक्टरांचा विरोध https://bit.ly/2K9j3We
- ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर! राज्यातील विविध कारखान्यांवर अडकलेल्या ऊसतोड कामगारांना घरी पाठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची माहिती https://bit.ly/2wMUNpH
- लावणी कलावंतांना राष्ट्रवादीची मदत, 5 हजार कलावंतांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात https://bit.ly/2ViPloa तर मराठी चित्रपट कलाकारांनी आर्थिक हात'भार'ही लावावा, रोहितपवारांची अपेक्षा https://bit.ly/3afDbjZ
- आरबीआयकडून 50 हजार कोटींचं पॅकेज, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा, रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंट्सने कमी केल्यानं कर्जधारकांना दिलासा https://bit.ly/2Vhc4B2
- रॅपिड अँटीबॉडी टेस्टसाठी चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्सभारतात दाखल, 30 मिनिटात कोरोनाची चाचणी होणार https://bit.ly/2VdNaSG
- नवरा-बायकोचं भांडण झाल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करणार, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा इशारा https://bit.ly/2VuAh5q