1. सीमाभागात काळा दिवस.. संयुक्त महाराष्ट्रसाठी काळ्या फिती बांधून सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचा पाठिंबा, काँग्रेस मात्र अलिप्त https://bit.ly/2HTLZ71





  1. कोरोना काळात जीएसटी संकलन पहिल्यांदा 1 लाख कोटींच्या पार, महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक https://bit.ly/34M9bN5





  1. पोलिओची लस कोरोनासाठी वापरता येऊ शकते? संशोधकांमध्ये वेगवेगळी मतांतरं https://bit.ly/35UksKM





  1. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांची चाचणी, शिक्षण विभागाचा उपक्रम https://bit.ly/3kQunqT





  1. 'शक्तिमान नव्हे हा तर किलविश!' महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळं अभिनेता मुकेश खन्ना सोशल मीडियावर ट्रोल https://bit.ly/35QUDv3





  1. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना छोटा पेंग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करच्या समर्थनार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचं पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून आंदोलन https://bit.ly/321zQUh





  1. माता भगिनींनो छटपूजेची तयारी सुरु करा तुमचा पुत्र दिल्लीत बसला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवासियांना आवाहन https://bit.ly/3kM68u5





  1. पैसे परत मागितल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याने घरमालकाच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके! https://bit.ly/32j9cGX





  1. अनैतिक संबंधातून दोघांनी केला खून, बीड जिल्ह्यातील कापूस वेचणाऱ्या 'त्या' महिलेच्या खून प्रकरणाला वेगळे वळण https://bit.ly/3edwD9h





  1. IPL 2020 : राजस्थान रॉयल्स-कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक https://bit.ly/34JIQiE



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv