1. मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात तूर्तास दिलासा नाही, जानेवारीत पुन्हा सुनावणी https://bit.ly/3ozSE5T





  1. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती असली तरी राज्य सरकारला भरती करण्यापासून थांबवलेलं नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा https://bit.ly/3n6A2ug





  1. शिक्षणसेवक पद भरती पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, सहा हजार पदं भरणार.. कोरोनामुळे बंद केलेली भरती पुन्हा सुरु https://bit.ly/3qJ9bGz तर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट https://bit.ly/3700Qqb





  1. शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव नाकारला, आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/3n2gI0X





  1. महिला अत्याचारांविरोधात 'शक्ती', आंध्र प्रदेश राज्याच्या 'दिशा'च्या धर्तीवर महाराष्ट्राचा 'शक्ती कायदा' https://bit.ly/3oCJfe4





  1. भारताची ताकद जगासमोर! भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं काम पाहण्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादमध्ये https://bit.ly/39WDjZc





  1. 'AK vs AK' च्या ट्रेलरवर भारतीय हवाई दलाचा आक्षेप, काही दृष्ये वगळण्याची सूचना https://bit.ly/3lZivTj





  1. कोथरूड परिसरात घुसलेल्या रानगव्याचा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मृत्यू, लोकांच्या गोंधळामुळे मृत्यू झाल्याचा वनविभागाचा दावा https://bit.ly/3mZVSQ1





  1. भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज पार्थिव पटेलची ट्वीटरवरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, 18 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा https://bit.ly/3lVWyVf





  1. INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार https://bit.ly/2JH3vwm वनडे आणि T-20 मध्ये धडाकेबाज खेळी करणाऱ्या भारताकडून हार्दिक पांड्यालाही कसोटी संघात स्थान नाही https://bit.ly/33Vs4MR



BLOG | रहस्यमयी मोनोलिथ, चर्चेचा विषय! एबीपी माझाचे प्रतिनिधी विनित वैद्य यांचा लेख https://bit.ly/3m4VDBD



ABP माझा स्पेशल :



पालखी मार्गावरील 1811 सालातील बाजीराव विहिरीचा इतिहास नव्याने समोर, विहीर वाचवण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा पुढाकार https://bit.ly/39UuChT



Corona vaccine | कोरोना लसीविषयी सर्व शंकांचं निरसन अगदी सोप्या शब्दात https://bit.ly/3m1DmVS



Forbes : जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमण, फोर्ब्सकडून टॉप 100 महिलांची यादी जाहीर https://bit.ly/3guecOP



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv