1. रविवारी, 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारचा एकमताने निर्णय https://bit.ly/2OF9pk4


 



  1. सीबीएसई परीक्षांवर प्रियांका गांधी यांचा आक्षेप, राज्यात दहावी-बारावी परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय करणार? https://bit.ly/3uAuVpl


 



  1. राज्यात लसीची आणीबाणी, अनेक लसीकरण केंद्र बंद! अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगाच रांगा https://bit.ly/3fT5T0A जाणून घ्या कोणत्या राज्याला किती कोरोना लसींचा पुरवठा, कोणत्या राज्यात आहे लसींचा तुटवडा https://bit.ly/3mw30nP


 



  1. लसीसाठी झगडणाऱ्या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लस उत्सव साजरा करण्याचं आवाहन https://bit.ly/3fWLCY8 कोरोना लस तुटवडा हा 'उत्सव' नव्हे तर गंभीर समस्या, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/3d2tM3W


 



  1. "लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय", जावडेकरांच्या आरोपांवर राजेश टोपेंचं उत्तर https://bit.ly/3uFs4v9 तर केंद्रातील मराठी मंत्री दिल्लीत बसून राज्याची बदनामी करत असल्याचा खा. संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/3t33RPi


 



  1. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता? मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत चर्चा झाल्याची सुत्राची माहिती, कडक निर्बंधांनी अपेक्षित परिणाम न साधल्याने कडक लॉकडाऊनचा विचार https://bit.ly/3d4fJLf


 



  1. निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घालण्याची मनसेची मागणी, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमधून महाराष्ट्रात परतणारे नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती https://bit.ly/3tgZfoV


 



  1. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत कासेगावच्या प्रचारसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी; पडळकर, पाटील यांना चिमटे https://bit.ly/39USYHu अजित पवार यांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपची हवा टाईट https://bit.ly/3t4Wcjq


 



  1. मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्याचा कट मिरारोड-वसईच्या फार्महाऊसवर रचला गेला, एनआयएच्या तपासाला वेग https://bit.ly/3s1n8iv सचिन वाझेंना न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3t5abpr


 



  1. आयपीएलच्या 14 व्या मोसमाला आजपासून सुरुवात; मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना https://bit.ly/39WLRhW


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG | वाझेचे ओझे ‘भाजप’वरीही! एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांचा ब्लॉग https://bit.ly/3scEGbT


 


BLOG : राजकारण जोरात, लसीकरण कोमात, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dNC3Ie


 


ABP माझा स्पेशल :


 


Morning walk benefits | इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत मॉर्निंग वॉक अधिक फायद्याचा; पाहा कसे आहेत याचे परिणाम https://bit.ly/3dM6a2N


 


POCSO Act: 'पोक्सो' कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी हायकोर्टाची मार्गदर्शक तत्व जारी https://bit.ly/3fVC9QP


 


'या' देशात कोरोनाची लस घेतल्यानंतर रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा आणि बरंच काही https://bit.ly/3s5UTPT


 


पृष्ठभागावरुन कोरोनाचा प्रसार होतो का? अमेरीकेच्या संशोधकांची नवी माहिती https://bit.ly/3d57Hl6


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv