ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2021 | शनिवार


1. नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोक्यो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं गोल्ड मिळवलं https://bit.ly/3iuJKXq  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनीयाने कांस्य पदक जिंकलं.. कझाकस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात https://bit.ly/3CqnxBH 


2.  गोल्फमधील भारताच्या आशा मावळल्या, अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं, चौथ्या स्थानावर राहिली अदिती https://bit.ly/37uwr2R  पंतप्रधान मोदींकडून गोल्फर अदिती अशोकच्या पाठीवर कौतुकाची थाप; राष्ट्रपती, क्रीडा मंत्री यांनीही केली प्रशंसा https://bit.ly/3yuMhq8 


3. जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची ट्वीटरवरुन माहिती https://bit.ly/2VyUlHG 


4.  बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमागचं सत्य! गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल, दोघे ताब्यात https://bit.ly/2VpEKL3 


5. तेजस ठाकरे राजकारणात येणार? वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकरांची जाहिरात अन् चर्चेला ऊत https://bit.ly/3lC1p1f 


6. महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार? देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची गुप्त भेट https://bit.ly/2U1zAUL  राज ठाकरेंच्या भेटीबाबत श्रेष्ठींना माहिती देणार,  दिल्ली भेटीवर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/2WVOvRi 


7. चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; नगरपालिका पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागांना पाठवणार कायदेशीर नोटीस! https://bit.ly/3irg2m6 


8. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजारांच्या आत, मृतांच्या संख्येत मात्र वाढ  https://bit.ly/3s3xikC  राज्यात शुक्रवारी 5539 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 5859 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/37sVO4U 


9. पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल https://bit.ly/37sWhnG 


10. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा! संघाची जबाबदारी जानेका शॉपमन यांच्याकडे https://bit.ly/2WU84td 


ABP माझा कट्टा : 


अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी संवाद..  पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता


ABP माझा ब्लॉग :


BLOG | अजून एक हुलकावणी देणारा दिवस... अनिरुद्ध ढगे यांचा ब्लॉग https://bit.ly/3iwKmMd 


ABP माझा स्पेशल : 


1. Rabindranath Tagore : रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या दहा महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/3AkmYaB 


2. शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्या, खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/37s5Rra 


3. MSD Twitter Verification : ट्विटरकडून एमएस धोनीचं अकाउंट पुन्हा व्हेरिफाइड, ब्लू टिक परत केली https://bit.ly/3jDtOl4 


4. BAN vs AUS: बांगलादेशनं रचला इतिहास, सलग तीन टी 20 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिका जिंकली https://bit.ly/3fFYl08 


5. Corona Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड ब्रेक, 50 कोटींचा टप्पा ओलांडला https://bit.ly/3xzzz86 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv