1. दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचा एल्गार; कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम, 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक https://bit.ly/2VJ8YVD



  1. 9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता https://bit.ly/3ol5bdw तर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती, पवारांसह ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार, तर 'भारत बंद'मध्ये काँग्रेसही होणार सहभागी https://bit.ly/33N4eCV



  1. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यमंत्री बच्चू कडू हे नौटंकी आंदोलन करत असल्याची भाजपची टीका, प्रतिउत्तर म्हणून गुरुकुंज मोझरीमध्ये आज भाजपकडून आंदोलन https://bit.ly/36MME3W



  1. ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतांचा गौप्यस्फोट, ऑपरेशन लोटससाठी अमित शाह राजस्थान काँग्रेस आमदारांना भेटल्याचाही दावा https://bit.ly/2VIKiwx



  1. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन तर भीमसैनिकांनी आज शिस्तीचं आणि संयमाचं अद्भूत दर्शन घडवलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशंसा https://bit.ly/3gdBzvO



  1. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन, ठाण्यातील राहत्या घरात घेतली अखेरचा श्वास https://bit.ly/39Ke3oP



  1. मुंबईतल्या लालबागच्या साराभाई मेन्शनमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, १६ जखमींपैकी १० जण गंभीर, लग्नघरात दुखाचं सावट https://bit.ly/3lPgn06



  1. भारतात लसीकरण सुरु करण्यास परवानगी द्या, फायझर कंपनीची केंद्र सरकारला विनंती, तर जागतिक लसीकरणाऱ्या शर्यतीत रशियाची बाजी, कालपासून लसीकरणाला सुरुवात https://bit.ly/33O5hmd



  1. रावणाचं उदात्तीकरण करणारा सैफ अली खान वादाच्या भोवऱ्यात, सीताहरणासंदर्भातल्या वक्तव्यानंतर बायकॉट 'आदिपुरुष' ट्रेंडिंगमध्ये, सैफचा माफिनामा https://bit.ly/2IonS0E



  1. सिडनीतील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव, विजयासह मालिकेत 2-0 अशी आघाडी https://bit.ly/2JIx68z


BLOG | रक्तदान शिबिरांना 'कोरोनाची' लागण, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2JR9myS


ABP माझा स्पेशल :


Happy birthday Jasprit Bumrah | आईने वैतागून दिलेल्या सल्ल्याने बुमराहला गवसला 'यॉर्कर किंग' बनण्याचा मार्ग https://bit.ly/3gkbaN0


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv