- सोनू सूद देवदूत वगैरे नाही, खासदार संजय राऊत यांची टीका तर चांगलं काम करणाऱ्यांवर टीका करणारे महाराष्ट्रद्रोही नाहीत का? भाजपचा राऊतांवर पलटवार https://bit.ly/379nH1d
- मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, देवनार परिसरातील कंपनीतून गॅस लिक झाल्याची माहिती, तरीही पोलिसांत गुन्हा नोंद नाही, महापालिकेकडे तक्रारी आल्यानंतर प्रशासन सतर्क, नागरिकांमध्ये भीती, मंत्री आदित्य ठाकरेंचा मध्यरात्रीपर्यंत पाठपुरावा https://bit.ly/3cJ0PXg
- माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात दारुड्यांचा हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक https://bit.ly/2UgFApi
- देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2.46 लाखांवर, 24 तासात 9971 जणांना कोरोना https://bit.ly/3h1MYP8 तर जगभरात कोरोनामुळं बळींची संख्या 4 लाखांवर, तर जवळपास 70 लाख कोरोनाबाधित https://bit.ly/3cEToAx
- खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचं सरकारचं धोरण संदिग्ध, सगळीच हॉस्पिटल कोविड रुग्णालये झाली तर इतर आजारांच्या रुग्णांनी कुठे जायचं, आयएमएकडून प्रश्नचिन्ह https://bit.ly/2MCUJ00
- आधी विधानसभा, लोकसभेचे वर्ग भरवा, मगच मुलांना शाळेत बोलावा, माजी शिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळेंचा सरकारला टोला https://bit.ly/30h20La तर विशेष मुलांचं शिक्षण परत कसं सुरु होणार? यावर तज्ञांचा अभ्यास सुरु https://bit.ly/3h2YHgw
- जिगरबाज शेतकरी दाम्पत्याने लॉकडाऊन काळात खोदली 30 फूट विहीर; खडकाळ जमिनीत फुलविली शेती https://bit.ly/378IMso तर दौंडच्या युवा शेतकऱ्याने लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांत विकले तब्बल 20 टन अंजीर https://bit.ly/2UjrUKg
- घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु, पेपर हातात आल्याचा नागरिकांना आनंद तर काही ठिकाणी पेपरविक्रेत्यांना सोसायट्यांमध्ये येण्यास नकार https://bit.ly/2zffk7I
- औरंगाबादमध्ये जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून ओढले, श्वानप्रेमींच्या संतापानंतर गुन्हा दाखल, दोघांना अटक https://bit.ly/3cETmsp
- यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी https://bit.ly/3eQBlsC
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR