एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2020 | बुधवार

  1. मुंबईवरील चक्रीवादळाचा धोका टळला, वेधशाळेची माहिती; वाऱ्याचा वेग कमी झाला असून पुढील दोन तास जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता https://bit.ly/2zZA6s9 

  2. निसर्ग चक्रीवादळाचं रौद्र रुप! कोकण किनारपट्टीला तडाखा, रायगड; अलिबाग, श्रीवर्धन ठाण्यासह किनारपट्टीवरील भागात प्रचंड नुकसान https://bit.ly/3gMLCI1 

  3. वादळी वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात घरांचे पत्रे उडाले, वीजपुरवठा खंडीत, जीवितहानी नाही https://bit.ly/3eMykJW 

  4. मुंबईतील काळाचौकी, सायन, विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर, पनवेलमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं कोसळली https://bit.ly/2AAbtCx 

  5. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं पुण्यात मुसळधार पाऊस, नाशिक, इगतपुरी, मालेगाव मार्गे वादळाचा प्रवास राहणार https://bit.ly/2zZA6s9 

  6. आजचा दिवस 'निसर्गा'चा! चक्रीवादळासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं; सोसाट्याच्या वाऱ्याने घरांच्या पत्र्यांसह मोठमोठी झाडंही कोसळली https://bit.ly/2Mvs7pj 

  7. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवशी नियमबाह्य पद्धतीने महापालिकेच्या आवारातच शुभेच्छांचा फलक; नागपूरकरांचे आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष https://bit.ly/3csRoeB 

  8. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या धाकट्या भावावर पुतणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप; दिल्लीच्या जामिया नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल https://bit.ly/3cqOHKp 

  9. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 लाख पार, आतापर्यंत 5 हजार 815 जणांचा कोरोनानं मृत्यू तर 1 लाखाहून अधिकांची कोरोनावर मात https://bit.ly/2U1RcfS 

  10. जगभरात कोरोनाचा कहर सुरूच, जवळपास 213 देशांमध्ये 65 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग तर 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2XS0aNU