1. ब्रिटनमध्ये Pfizer-BioNTech च्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला मंजुरी, परवानगी देणारा जगातील पहिलाच देश, फायजरच्या शेअर्समध्ये उसळी https://bit.ly/36rbfem





  1. कोरोना विषाणूंची साखळी तुटली तर प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही.. ICMR चे अध्यक्ष बलराम भार्गव यांचा विश्वास https://bit.ly/3gaRWtb





  1. मराठा समाजाला डावलून नोकर भरतीचा आरोप, राज्यभरात महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चांचं आंदोलन,  https://bit.ly/2JBiQho





  1. डॉ. शीतल आमटे यांना मानसिक ताण असताना दूर का लोटलं? सासू-सासरे सुहासिनी आणि शिरीष करजगी यांचा आमटे कुटुंबाला फेसबुक पोस्टमधून सवाल, नंतर पोस्ट डिलीट https://bit.ly/39tYYYy





  1. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यावरुन जोरदार राजकारण, शिवसेना आणि राष्ट्रवादीची निदर्शने.. https://bit.ly/3ojyLQH मनसेची पोस्टरबाजी https://bit.ly/33yhpYo तर मुख्यमंत्री योगी म्हणतात, फिल्मसिटी घेऊन जाणार नाही तर नवी फिल्मसिटी उभारणार https://bit.ly/3fYIclk





  1. मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी आणि खासदार संभाजीराजे यांची बैठक पूर्ण, आंदोलकांच्या मागण्यांबाबत संभाजीराजे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार https://bit.ly/3mvMO5d





  1. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक https://bit.ly/2VskyV6





  1. परराज्यातून लहान मुलांना पळवून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; नागपूर पोलिसांची कारवाई https://bit.ly/3fX1BmO





  1. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या आणखी एका संपत्तीचा लिलाव; रत्नागिरीतील स्थानिक रविंद्र काते यांच्याकडून सर्वाधिक 1.1 कोटींची बोली लावून खरेदी https://bit.ly/2VomSfK





  1. हार्दिक पांड्या-रविंद्र जाडेजाची धमाकेदार खेळी, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय https://bit.ly/2VptkTA



ABP माझा स्पेशल :



पंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर! https://bit.ly/37qFEIZ



WEB EXCLUSIVE | तुमचं ATM कार्ड क्लोनिंगपासून कसं वाचवाल? ATM Card सावधगिरीने कसं वापराल? https://bit.ly/39GOtRw



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv