1. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, नाशिकमध्ये निलंबित आरटीओकडून तक्रार दाखल, ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार https://bit.ly/3fWy6ll  निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांची तक्रार निराधार आणि खोटी असल्याचं परब यांचं ट्वीटरवरुन स्पष्टीकरण https://bit.ly/3vx6fz2


2. स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय योग्यच.. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या ओबीसी नेत्यांची फेरविचार याचिका फेटाळली https://bit.ly/3p2Q1Lx  देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, 'आता तरी नाकर्तेपणा सोडा, जागे व्हा' https://bit.ly/3uxoJhs


3. कोणत्याही वर्गाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन  https://bit.ly/3bZ2Q3Z   मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची भूमिका मराठा समाजाच्या हिताची असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं मत https://bit.ly/3yFWGzA


4. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आलाय, संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर दूर होईल,  संभाजीराजे छत्रपतींच्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचे मत https://bit.ly/2Tml3lD  तर बाबासाहेब-शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत?  खासदार संभाजीराजे यांचा सवाल https://bit.ly/3wHgD7w


5. कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये डॉक्टरांनी औषधांचा अनाठायी वापर टाळावा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं डॉक्टरांच्या कार्यशाळेत आवाहन https://bit.ly/3fyCiZy


6. मुंबई महापालिकेकडून लसीकरणासाठी सुधारित नियमावली; परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा https://bit.ly/3fwSmLt


7. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, गेल्या 24 तासात 1.73 लाख नव्या रुग्णांची भर तर 3617 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3uxRTgj  राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख शुक्रवारी आणखी खाली, रिकव्हरी रेटही 93.24 टक्क्यांवर https://bit.ly/3uv0XT5


8. पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची तडकाफडकी बदली, पंतप्रधान मोदींच्या चक्रीवादळ आढावा बैठकीत उशिरा पोहोचल्याने कारवाई https://bit.ly/3fwAEHU मोदींसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्याने भाजपची ममता बॅनर्जींवर टीका https://bit.ly/3wHfdcZ


9. नियोजित वेळेआधीच भारतात मान्सूनचं आगमन होणार, काऊंटडाऊनला सुरुवात https://bit.ly/3vDe4TK


10. आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने यूएईमध्येच होणार, BCCI चा महत्त्वाचा निर्णय, शिल्लक राहिलेल्या 31 सामन्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.. 18 सप्टेंबरनंतर सामने होण्याची शक्यता https://bit.ly/34up2io



  • माझा कट्टा | ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट माझा कट्ट्यावर..! पाहा आज रात्री ९:०० वाजता!

  • 'काय आहे देशाचा मूड?' पाहा आज संध्याकाळी 7 वाजता!


ABP माझा स्पेशल :



  • Pfizer : अमेरिकेपाठोपाठ युरोपमध्येही मिळणार 12 ते 15 वयोगटातील बालकांना लस, Pfizer-BioNTech च्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी https://bit.ly/3yPkalO

  • Nagpur Police : नागपुरात कोरोनावर खाकी भारी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर यशस्वी मात https://bit.ly/3cl58uP

  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष, केंद्राची मात्र तात्काळ मदत https://bit.ly/3wHdDbg

  • Sharad Pawar : शरद पवारांवर पीएचडी पूर्ण, मात्र स्वभावाचं गूढ कायम, काय म्हणतोय संशोधक?  https://bit.ly/3bYJSdW


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv