1. मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना गुड न्यूज, 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार https://bit.ly/2YsDc0q रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचाही लोकल सेवेला ग्रीन सिग्नल https://bit.ly/2MgbmC3





  1. आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर; यावर्षी जीडीपी 7.7 टक्के घसरण्याचा तर पुढील वर्षी 11 टक्के वाढण्याचा अंदाज https://bit.ly/3r6cqan





  1. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच, अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद यांचा दावा.. प्रजासत्ताक दिनी जे घडलं ते दुर्दैवी असल्याची टीका https://bit.ly/3orUyW0 आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; राष्ट्रपती अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार https://bit.ly/3t9aOP2





  1. शेतकऱ्यांना नको असलेले कृषी कायदे कायमचे स्थगित करा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी https://bit.ly/2MDeJCR





  1. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलक आणि स्थानिक यांच्यात झटापट.. एक पोलीस अधिकारी जखमी, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर https://bit.ly/3qYBCzN





  1. राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी गाझीपूर सीमेवरील वातावरण बदललं, शेतकरी आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात https://bit.ly/3pp6poZ





  1. 'राम मंदिराच्या नावानं चंदा हा भाजपचा धंदा', राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप https://bit.ly/3cnoEY3 अयोध्येतील राम मंदिरासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एक लाख एक रुपयांची देणगी https://bit.ly/3pvqjid





  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्या दौरा करणार! 9 मार्च च्या वर्धापन दिनानंतर राज्यव्यापी दौऱ्याचंही नियोजन https://bit.ly/2MiEwk1





  1. कोरोनाबाबत सरकारकडून नवीन गाईडलाईन्स; राज्यातील कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला https://bit.ly/3cngYoH





  1. स्वदेशी बनावटीच्या मेट्रोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, चालकरहित मेट्रोत सुरक्षेची व्यवस्था चोख https://bit.ly/2MxRTge




ABP माझा स्पेशल :


राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका.. राजकारणाचं काही खरं नाही : अजित पवार https://bit.ly/36n1cXs



कंगना रनौत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत! https://bit.ly/2MzVYQS



सिंधुदुर्गातील दोडामार्ग हेवाळे गावातील 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित https://bit.ly/3af8vkT



'व्हॉट्सअॅप ग्रुप'च्या वाढदिवसाचा जंगी सोहळा; केक कापण्यासोबत, जेवणाच्याही पंगती, शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम https://bit.ly/3t4Q0s1




युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv