एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2020 | सोमवार

  1. कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधन सुरू ; सीईओ अदर पुनावाला यांची माहिती https://bit.ly/2Yc031o


 

  1. तीन मे नंतर लॉकडाऊन संपल्यावर पुढे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना https://bit.ly/3bD7pyS तर कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला https://bit.ly/3bIm3oG


 

  1. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असलेल्या शहरात लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी, तर लॉकडाऊनचा निर्णय तीन मे आधीच होण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती https://bit.ly/3cQsGVX


 

  1. देशभरात आज एक हजार 396 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27892, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2zssLRg

  2. संचारबंदीचा खरीप पिकांच्या लागवडीवर परिणाम होणार नाही, लॉकडाऊननंतर पिकांना चांगला दर मिळेल, कृषी आयुक्त सुहास दिवसेंचा दावा https://bit.ly/359KCZ3


 

  1. गरज पडल्यास नर्सिंगचं काम करण्यास तयार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर परिचारिकेच्या गणवेशात नायर रुग्णालयात, कर्मचाऱ्यांशी संवाद https://bit.ly/3cUCmir


 

  1. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, पुणेसह कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करा, इंदापूर तहसीलदारांच्या सूचना https://bit.ly/3cSi4Wy


 

  1. कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, दिल्ली हायकोर्टाने नफेखोरी करणाऱ्या कंपनीला फटकारलं https://bit.ly/2Sf4Xai

  2. येस बँक घोटाळ्याप्रकरणी वाधवान बंधूंना चार मेपर्यंत सीबीआय कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी https://bit.ly/2KzTe1N


 

  1. कोरोनाच्या संकटात आरबीआयकडून पुन्हा मदतीचा हात, म्युच्युअल फंडासाठी 50 हजार कोटींची मदत, गुंतवणुकदारांना दिलासा https://bit.ly/2VIkv8x


 


ब्लॉग - माणूस 'लॉक' कोरोना 'डाऊन' : संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग https://bit.ly/356UsuS

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR