ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2021 | मंगळवार
- मोफत लसीकरणाबाबत उद्या कॅबिनेट बैठकीत चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, मोफत लसीवरुन सुरू असलेल्या मतभेदांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3tRQJNc 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा विश्वास, लसींच्या टंचाईची भिती कायम https://bit.ly/3tWO1Gl
- 1 मेपासून होणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह, राज्याला लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याचं स्पष्ट https://bit.ly/32Vvuy0 1 मे रोजी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची चिंता https://bit.ly/3aHvSVw “दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवला; आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल”, आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3dTE7iV
- मोफत लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या एफडी मोडाव्या, खासदार राहुल शेवाळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3dV11qf
- महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार? लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून लॉकडाऊन वाढण्याचे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे संकेत https://bit.ly/32Ujo8q तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरण्याची शक्यता, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचा निष्कर्ष https://bit.ly/3noFFEV
- लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार, रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होणार https://bit.ly/2R06WBB
- सर्वोच्च न्यायालयासह अनेक हायकोर्टात कोरोना स्थितीवर सुनावणी, लसीच्या वेगवेगळ्या किंमतीमागचं नेमकं कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/32So5je स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, मुंबई हायकोर्टाचे प्रशासनाला निर्देश; भाजप खासदारांनी दिल्लीतून रेमडिसिवीर इंजेक्शन मिळवून वाटण्यावरही हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/32YlDHL
- मोठा दिलासा! काल एका दिवसात 71,736 कोरोनाबाधित बरे होऊन घरी तर 48,700 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/3nphDcU मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट कायम, काल 3876 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3xq4FQJ
- निवडणूक निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाची बंदी, पाच राज्यांतील मतमोजणीपूर्वी आयोगाच्या सूचना https://bit.ly/2S9vvMT
- कोरोना संकट असतानाही आयपीएलमध्ये अमाप पैसा ओतणाऱ्या फ्रँचायझींवर ऑस्ट्रेलियाच्या अँड्य्रू टायची तीव्र नाराजी https://bit.ly/3aHYGNy कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की, नाही? हा सर्वस्वी निर्णय खेळाडूंचा, BCCI चं स्पष्टीकरण https://bit.ly/3xt8tkb
- IPL 2021, DC vs RCB: दिल्ली की बंगलोर? दोन्ही संघांना पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी https://bit.ly/3xuM3zd
ABP माझा स्पेशल :
कोरोनामुक्त होऊन परतलेल्या नवजात बालिकेचं कुटुंबाकडून अनोखं स्वागत https://bit.ly/3dT5olC
परदेशातून 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात, भारतीय जैन संघटनेचा पुण्यातल्या रुग्णांना मदतीचा हात https://bit.ly/3dWOMJQ
Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण https://bit.ly/3tXz6vA
मुंबई पोलिसांकडून 1100 नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती, काय असणार जबाबदारी? https://bit.ly/3tY4Gcr
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv