1. सोशल मीडियासाठी नव्या गाईडलाईन्स जारी, आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी तीन भारतीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार.. दर महिन्याला सरकारला कार्यअहवाल देणं बंधनकारक https://bit.ly/2ZRirw5



  1. पंजाब नॅशनल बँकेची हजारो कोटींची फसवणूक करुन देशाबाहेर पळाळेल्या नीरव मोदीचं लवकरच भारताला हस्तांतरण.. ब्रिटनमधील कोर्टाचा निर्णय https://bit.ly/3upAlEi



  1. देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होणार? पंतप्रधानांचं सूचक वक्तव्य.. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणं ही सरकारची भूमिका असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य https://bit.ly/3bFRbGj



  1. भीती खरी ठरली! पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/3uy2hG4 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, पोलिसांकडून तपास काढून घेण्याची भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी.. https://bit.ly/3aTykc0



  1. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च दरम्यान, 8 मार्च रोजी अर्थसंकल्प, तर कोरोनामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार नाही https://bit.ly/3dHn3x7

  2. भ्रष्टाचार सरकारी यंत्रणेचा भाग, 100 टक्के रोखता येणार नाही, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे याचं मत.. पण भ्रष्टाचाराचं समर्थन करत नसल्याची सारवासारव https://bit.ly/3kky0pL



  1. राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण.. साताऱ्यात 16 शाळांमधील 35 विद्यार्थी कोरोनाबाधित.. सोलापुरातल्या गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोना https://bit.ly/2NU9Rdn



  1. गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ, मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत आता 769 वरुन 794 रुपयांवर https://bit.ly/2MmstSO इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रातली महागाई वाढण्यावर.. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास याचं मत.. केंद्र आणि राज्याला कर कमी करण्याचं आवाहन https://bit.ly/3ss9pSI



  1. वसईत भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं तब्बल 80 कोटीचं वीज बिल, चूक लक्षात येताच महावितरणकडून दुरुस्ती https://bit.ly/3pXcWqm



  1. भारत आणि इंग्लंड संघांमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा कमाल; 75 धावांत इंग्लंडचे सात गडी माघारी https://bit.ly/3kmEoMW


ABP माझा ब्लॉग :


BLOG | कोरोनाबाधितांची 'शाळा!' पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3kyThMB

ABP माझा स्पेशल :


अमेरिकेत स्थलांतरितांसाठी असलेल्या 'ग्रीन कार्ड'वरचे निर्बंध हटवले, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा https://bit.ly/3kl8hNT


Australia Facebook Issue: ऑस्ट्रेलियात नवा सोशल मीडिया कायदा पास, फेसबुकची नरमाईची भूमिका https://bit.ly/3uvse9c


Cyber Attack : इंडो-पॅसिफिक प्रदेशात जपाननंतर भारतावर सर्वाधिक सायबर हल्ले, आयबीएमच्या अहवालात माहिती https://bit.ly/2O3jk1S


Corona: अमेरिका, ब्रिटन वर्षाखेरीस हर्ड इम्युनिटी प्राप्त करतील पण युरोपियन युनियन अद्याप दूर, स्टॅटिस्टाचा अहवाल https://bit.ly/37HkE1F


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv