1.अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2QYvxGY  देशमुख यांच्याविरोधात CBIकडून गुन्हा नोंद; राजकीय घडामोडींना वेग https://bit.ly/3xur9Aj

  


2.अनिल देशमुख यांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर https://bit.ly/3eu6ZNP  राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडींचा वापर, धाडसत्राचा राष्ट्रवादीकडून निषेध https://bit.ly/32MbKwO 'काहीजण सुपात तर काहीजण जात्यात' असल्याची भाजपची प्रतिक्रिया https://bit.ly/3ewjfxk


3. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हवेपासून ऑक्सिजनची निर्मिती होणार, 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन https://bit.ly/3en3g4M  विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' नाशिकला पोहोचली https://bit.ly/3axS1Fl  देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी हवाई दलाच्या विमानाचे सिंगापूरला उड्डाण https://bit.ly/3epzA7e


4. ऑक्सिजन असेल तरच खाजगी रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करावं, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा अजब आदेश? https://bit.ly/32J8anh  बीडमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्ण दगावले? https://bit.ly/3neHT9S


5. देशात कोरोना रुग्णसंख्येचे 'रेकॉर्ड ब्रेक', गेल्या 24 तासात 3.47 लाख नव्या रुग्णांची भर तर 2624 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3sQAQFo  राज्यात काल 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू  https://bit.ly/3gBeNA4


6.'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण https://bit.ly/3xeM8qq


7. भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध,  भारतीय लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता https://bit.ly/3dKZTFK


8.न्यायमूर्ती एनव्ही रमणा आता देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ https://bit.ly/3viOvqG


9. स्वर मंगेश...मास्टर दीनानाथ यांच्या स्वरप्रवासातील खास आठवणी आज एबीपी माझावर https://bit.ly/3gBF2GS  शर्मिला टागोर, प्यारेलाल शर्मा, संजय राऊत यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार https://bit.ly/32MMhn7


10.  मुंबईच्या वानखेडेवर राजस्थान-कोलकाता भिडणार, प्रत्येकी तीन पराभव झाल्याने दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक https://bit.ly/3dMS2r0


ABP माझा ब्लॉग


BLOG : रुग्णालय, नको रे बाबा!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3gxaKF3


BLOG* : पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया ! समीर गायकवाड यांचा लेख https://bit.ly/3tJUfZY


 


*ABP माझा स्पेशल* :


 


Happy Birthday Sachin | जेव्हा सचिन तेंडुलकरला एका टॅक्सी चालकानं शिकवलेली क्रिकेटची ABCD  https://bit.ly/2S0mbed


 


Fact Check : मासिक पाळी दरम्यान लसीकरण करण्यास घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नका... https://bit.ly/3neIhFm


 


Gorkha Regiment | मृत्यूलाही न घाबरणारे अशी ख्याती असणारी गोरखा रेजिमेन्ट भारतीय लष्कराचा भाग कशी झाली? https://bit.ly/3er93X8


 


पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत मे आणि जून महिन्यात गरीबांना मिळणार मोफत धान्य https://bit.ly/3sOWOJ5


 


मुंबईत वाहनांवरील रंगीत स्टीकर्सचा नियम रद्द, तपासणी मात्र सुरुच राहणार https://bit.ly/3dO3GCk


 


दिलासा! मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ https://bit.ly/3awBMsn


स्वर मंगेश |  मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७९व्या पुण्यतिथीनिमित्त लतामंगेशकर आणि संगीत नाट्यसृष्टीतीलदिग्गजांकडून ऐका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची महती,  आज रात्री 9 वाजता