- विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 14 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3gzjytS दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करताना आणखी एका रुग्णाने जीव गमावला https://bit.ly/3dHZOm4
- ऐन कोरोना काळात राज्यात रुग्णालयातील आग दुर्घटनांचं सत्र सुरुच; जबाबदार कोण? का होत नाही फायर ऑडिटच्या आदेशांची अंमलबजावणी https://bit.ly/3vdKaVE पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख तर पंतप्रधान निधीतून दोन लाखांची मदत https://bit.ly/3dJG9T1
- राज्याला कोविड विरुद्ध सुरु असलेली लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ऑनलाईन मिटिंग, राज्याला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा पुरवठा वाढवण्याची आग्रही मागणी https://bit.ly/32GxuKC
- राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, शरद पवारांच्या सूचना https://bit.ly/3vcz6YL राज्यात गतीनं ऑक्सिजन आणण्यासाठी आता एअरलिफ्टचा वापर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण बनवण्याची योजना https://bit.ly/3xjn7KQ
- नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश https://bit.ly/32DJ5tS
- महाराष्ट्रात जिल्हांतर्गत तसंच आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पासची तरतूद लागू, महाराष्ट्र पोलिसांकडून ई पास काढण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित https://bit.ly/32IJmeZ
- देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर, 2263 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3sHWoEk राज्यात काल 67,013 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 62298 जणांची कोरोनावर मात https://bit.ly/32FRM6X
- लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, प्रकृतीविषयीच्या अफवांचे मुलाकडून खंडन, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3av5YE8
- संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कोरोनाचीही झाली होती लागण.. https://bit.ly/3tKxgOv
- IPL 2021, PBKS vs MI : चेन्नईत रंगणार मुंबई-पंजाबची लढत, विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक https://bit.ly/3xgQfSV
ABP माझा स्पेशल :
PHOTO : E-Pass कसा काढायचा? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीनं... https://bit.ly/3sI60yD
Maharashtra Lockdown | 'ब्रेक द चेन' निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/2Qk4Lc6
माय-लेकाचा कोरोनाने मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ तर पत्नी आणि मुलीलाही लागण; पालघरमधील कुटुंबावर आघात https://bit.ly/3xhWOEM
Mumbai oxygen Man : कोविड रुग्णांना 'ऑक्सिजन सिलिंडर' पुरवण्यासाठी तरुणाने विकली 22 लाखांची SUV https://bit.ly/3enOcnv
Covid-19 Oral steroid therapy : कोरोना रुग्णांसाठी तोंडाद्वारे 'स्टिरॉइड' उपचारपद्धतीचा वापर करणार! https://bit.ly/3gA4MmO
Kamada Ekadashi 2021 : चैत्र शुद्ध एकादशी अर्थात अंतःकरणातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी; हरिहरा भेद नाही सांगणारी यात्रा https://bit.ly/32Enphp
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv