एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2020 | शुक्रवार


#Breaking मुंबईत कन्टेन्मेंट झोन वगळता दारू विक्रीला मंजुरी, घरपोच दारू विक्री देखील सुरू होणार

  1. शिवसेनेचा प्रवास एनडीएकडून यूपीएकडे? काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती https://bit.ly/3cW54j8 कोरोनाशी लढण्यात केंद्र सरकार अपयशी, सोनियांची मोदी सरकारवर टीका


 

  1. ठाकरे सरकारविरोधात भाजपचं ‘माझं अंगण माझं रणांगण’ आंदोलन, 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी https://bit.ly/2XoXPtu केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा दिसल्यामुळे फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत, जयंत पाटील यांचं आंदोलनाला उत्तर https://bit.ly/2TuzW2E


 

  1. भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर दोन्ही पक्षांच्या ऑनलाईन आर्मीत घमासान https://bit.ly/2WW7E3k


 

  1. बिगर रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरू, प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य, बिगर रेड झोनमधील सरकारी कार्यालयं, दुकानं, सलून आणि खासगी दवाखान्यांचंही शटर उघडलं https://bit.ly/2ypXX3F


 

  1. खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार, आरोग्य विभागाचा निर्णय, रुग्णांची लूट थांबवण्यासाठी शुल्कदरही निश्चित https://bit.ly/3e50GOU


 

  1. सामान्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुभा https://bit.ly/36ojyWH ऑगस्टपर्यंत कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा https://bit.ly/3bTblLo रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्सची कपात


 

  1. देशात 24 तासात सहा हजारांहून अधिक रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 18 हजारांवर, तीन हजार 583 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/2AKNU9Y जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले https://bit.ly/2zVq9f3


 

  1. मुंबईत कोरोना विषाणू संसर्गासोबत डेंग्यू-मलेरियाचंही संकट, एक हजार 146 ठिकाणी डेंग्यू तर 333 ठिकाणी मलेरिया डासांच्या अळ्या https://bit.ly/2ZrMXhd


 

  1. अम्फान चक्रीवादळाचा तडाखा सोसणाऱ्या पश्चिम बंगालसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालमधल्या नुकसानाची हवाई पाहणी https://bit.ly/2ZphvjH


 

  1. कराची एअरपोर्टजवळ पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान रहिवासी क्षेत्रात कोसळलं, अपघातावेळी विमानात 8 क्रू मेंबर्ससह 107 प्रवासी असल्याची माहिती https://bit.ly/2LQZgeV


 

कोरोना विशेष : दोन महिन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांना तपासणारा डॉक्टर! https://bit.ly/2A4ARzK

ब्लॉग : टू डू ऑर नॉट टू डू! कलाकारांबद्दल कोण बोलणार? सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3eaGSK9

ब्लॉग : कोरोनानंतरचं 'डिजिटल आर्ट'! विनीत वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/3ga3xIm

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR