ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  21 सप्टेंबर 2021 | मंगळवार



  1. मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात https://bit.ly/39mRc1p ; राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबण्याची चिन्हे https://bit.ly/3zwBYkS


 



  1. मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्वाचे https://bit.ly/3u1BtOS मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड'चा लोगो; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना https://bit.ly/3AsDRR6


 



  1. साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना https://bit.ly/2XJTjKo राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा 'लेटर वॉर', महिला अत्याचारांचा विषय फक्त साकीनाक्यापुरता नसून राष्ट्रव्यापी असल्याचं मुख्यमंत्र्याचं प्रत्युत्तर https://bit.ly/2Z8vPik  


 



  1. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू; हत्या की आत्महत्या या वादात संपत्तीचा मुद्दा समोर, शिष्य आनंद गिरीला अटक https://bit.ly/3nP93q9 "उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला", महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका https://bit.ly/3AsLuH2


 



  1. परभणीच्या सोनपेठमध्ये अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून अत्याचार, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन अल्पवयीन ताब्यात https://bit.ly/3zn3Acg


 



  1. काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना गाडीतून बाहेर काढून लाथा घाला, या वक्तव्यावर मंत्री सुनील केदार ठाम https://bit.ly/3o7C7JN


 



  1. शिवसेना-राष्ट्रवादीत 'खंजीर' वॉर? शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत; शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीतेंचं वक्तव्य https://bit.ly/2XArd3E अनंत गिते यांची अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही.. खासदार सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3lLUBMN


 



  1. संशयित दहशतवादी जान मोहम्मदच्या संपर्कातील जाकीर शेख, रिझवान मोमीनला अटक, दोघांचीही डीएनए तपासणी होणार https://bit.ly/3ztxo6X


 



  1. देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, 24 तासांत 26 हजार नवे कोरोनाबाधित, 252 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2ZjOIPy राज्यात सोमवारी 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर https://bit.ly/39vjO8t


 



  1. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार; जाणून घ्या दोन्ही संघांची आकडेवारी https://bit.ly/3hURykp


 


ABP माझा स्पेशल :


एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच 2023 पासून, 2022 ला प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी https://bit.ly/3CAqK0z


 


तब्बल वीस वर्षानंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह https://bit.ly/3ktiYQ2


 


Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती https://bit.ly/3nP9a53


 


Canada Election : जस्टिन ट्रुडो यांना सत्तेत राहण्यात यश पण लिबरल पक्षाने बहुमत गमावलं https://bit.ly/3lDpLpy


 


International Day of Peace : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांती दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/39pdGPg


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv