1. चीनसोबत तणाव वाढल्यास एलएसीवर गोळीबाराची मुभा, लष्कर प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा. https://bit.ly/3el1dNv


 

  1. चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवून नंतर सोडलं, केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के.सिंह यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/2YlktVj


 

  1. भारत-चीन सीमा प्रश्नावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात, नरेंद्र मोदी वास्तवात सरेंडर मोदी असल्याचं ट्विट https://bit.ly/2YXhVfc


 

  1. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान https://bit.ly/3dlIfVt


 

  1. कुरुक्षेत्र, सूतरगढ, सिरसा आणि लखनौमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण, नेपाळ, ओमान, दुबईतही सूर्यग्रहणाचं दर्शन, पंढरपुरात विठुरायाला चंद्रभागेच्या जलाचा अभिषेक https://bit.ly/3fHpxt4


 

  1. लडाख, अरुणाचलप्रदेशात आयटीबीपी जवानांकडून योगाभ्यास, तर राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यात अब्बास नक्वी, अरविंद केजरीवालांचाही योगा https://bit.ly/2Z1eV1E


 

  1. खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांची होणारी लूट थांबवण्यासाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट देणं बंद केलं; मुंबई महापालिकेची मुंबई हायकोर्टात माहिती; भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या याचिकेवर सुनावणी https://bit.ly/3fNjSSr


 

  1. कोरोनामुळं महावितरणातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना ३० लाखाचं अनुदान, सुरक्षा रक्षकांनाही लाभ मिळणार, उर्जामंत्र्यांची माहिती https://bit.ly/2V5iGBL


 

  1. देशात कोरोना बाधितांची संख्या चार लाखांच्या पार; गेल्या 24 तासांत पहिल्यांदाच 15 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/2Cm9a6M


 

  1. 'फादर्स डे' निमित्त सेलिब्रिटींचं अनोखं सेलिब्रिशन; दीपिका, आलिया, विक्की कौशल, अनुष्काने केल्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर https://bit.ly/2YVZZl3


 


BLOG | जुनं ते सोनं! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3hNfqF0

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR