1. ते थरारक सात सेंकद ! एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला.... https://bit.ly/3uZq9lq  मुलाचा जीव वाचवण्याऱ्या जिगरबाज पॉईंटमन मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक, रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून केलं मयूरच्या धाडसाचं कौतुक! https://bit.ly/3e95Uek


2. कोरोनाच्या आवश्यक औषधोपचारासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका, कोर्टाकडून नागपूरसाठी  24 तासात 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे आदेश https://bit.ly/3x7nEPX


3. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी रेल्वेकडून ग्रीन कॉरिडॉर करुन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय https://bit.ly/3tChbKQ  राज्यांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन https://bit.ly/2QEV4V7


4. कोरोनाचा उद्रेक असलेल्या केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेशासाठी RTPCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3tvwPHP


5.  कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील, मंत्री विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/3dswv74 किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 चार तासचं सुरू ठेवण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/2QCaOs6


6.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन, आज रात्रीपासूनच अंमलबजावणी https://bit.ly/3amjsSF


7. कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी https://bit.ly/3twJ86C  'मी शरद पवार, अजितदादांवर पीएचडी करतोय, संजय राऊतांवर पुस्तक लिहिणार', चंद्रकांत पाटलांची खोचक टीका https://bit.ly/3x46pPs


8.  'ग्लोबल टीचर' पुरस्काराने सन्मानित रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने10 विद्यार्थ्यांना 400 युरोंची शिष्यवृत्ती https://bit.ly/3mXqUsz


9. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन.. https://bit.ly/3apNK78


10.राजस्थान की चेन्नई? विजयी लय कोणता संघ कायम ठेवणार? आज राजस्थान आणि चेन्नई यांच्यात आयपीएल लढत https://bit.ly/3x7rYyE


ABP माझा ब्लॉग:


ब्लॉग | टाळूवरचं लोणी खाणं बंद करा ! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3x5qyon


ABP माझा स्पेशल:



  • 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो', स्वराज्य फाऊंडेशनकडून पुढील 10 दिवस मुंबईत मोफत जेवण https://bit.ly/3ei71s2

  • Corona | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांनी मोदी सरकारला केलेल्या कोरोनासंबंधीच्या पाच सूचना काय सांगतात? https://bit.ly/3x2DZFH

  • देशात पहिल्यांदाच 2.73 लाख नवे रुग्ण, गेल्या 24 तासांत 1619 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/3v2XrQF  राज्यात विक्रमी 68,631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ https://bit.ly/3amzHiK

  • Coronavirus in Israel | कोविडवर मात करत इस्रायलनं मारली बाजी; काटेकोर लसीकरणामुळे मास्कमुक्त होणारा जगातील पहिला देश https://bit.ly/3x7spJi


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv