1. नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका.. पंतप्रधान मोदीचं विरोधकांना आवाहन https://bit.ly/3h3ljOf



  1. ओबीसी समाजाचे यापुढचे सर्व मोर्चे रद्द, मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या आश्वासनानंतर निर्णय घेतल्याची समीर भुजबळ यांची माहिती https://bit.ly/3p3dhrt



  1. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतरही विधानसभा उमेदवारीचा सस्पेन्स शरद पवारांकडून कायम https://bit.ly/37ws4VL



  1. येत्या दोन वर्षात देश टोलनाकेमुक्त करण्याचा केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दावा.. जीपीएस प्रणालीद्वारे टोलवसुली करण्याचं तंत्रज्ञान https://bit.ly/34mVqnm



  1. आपला पगार किती, बोलता किती? सामनामध्ये 'फेकूचंद' असा उल्लेख केल्यावरुन आ. गोपीचंद पडळकरांचा खासदार संजय राऊत यांना पत्रातून टोमणा https://bit.ly/34mxyR6



  1. सांगली, सोलापुरात कांद्याचे दर घसरले, बाजापेठांमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल https://bit.ly/3nICXcw



  1. वर्ध्यातील मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स दरोड्याचा सहा तासात छडा, शाखा व्यवस्थापकच मास्टरमाईंड https://bit.ly/3p4HSF0



  1. सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश, सैन्यात भरती करतो सांगत मामाकडूनच भाच्याला लाखोंचा गंडा https://bit.ly/37vaC47



  1. अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; मुंबईतील नाटकाचे प्रयोग रद्द, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती https://bit.ly/3mpBZRe



  1. भारत-ऑस्ट्रेलियातील डे-नाईट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व; अश्विनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावात गुंडाळला https://bit.ly/3nIEAHa


ABP माझा स्पेशल :


अनोख्या पुनर्विवाहाची कहाणी, आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने शेवट गोड https://bit.ly/38vpLSj


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv