- शरद पवार उद्यापासून तर देवेंद्र फडणवीस परवापासून पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करणार, मुख्यमंत्र्यांनीही शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला https://bit.ly/31cqTHq 'एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?', केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची टीका https://bit.ly/2HgiJGJ
- बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड https://bit.ly/3j1usX2 ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 25 हजारांच्या मदतीची राजू शेट्टी यांची मागणी https://bit.ly/3k8XkOi
- आजपासून महिलांना क्यूआर कोडशिवाय लोकलमध्ये प्रवास करण्याची विनंती; रेल्वे बोर्डाच्या अनुमतीनंतरच महिलांना प्रवास करता येणार, रेल्वेचं राज्य सरकारला उत्तर https://bit.ly/2IBL4YR
- *नवरात्री 2020 :* साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना; कोरोनामुळे भक्तांच्या आनंदावर विरजण https://bit.ly/34717Xa
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात प्रवेशबंदी; आधार कार्डशिवाय कोणालाही प्रवेश नाही, ऐन नवरात्रात शहरात कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/3k8lOYa
- कंगना रनौतविरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश, ट्विटर पोस्टमधून कंगना धार्मिक तेढ पसरवत असल्याचा आरोप https://bit.ly/37gQGlO
- मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून व्हिडिओ शेअर करुन कौतुक https://bit.ly/3k6W5zr
- पंढरपुरातील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात; पावसाची उसंत, पंढरपूरवासियांना दिलासा, साफसफाईला सुरुवात https://bit.ly/2Tg15WJ
- मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षयविरोधात बलात्कार, फसवणूक,जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/3j0Y4nu
- IPL 2020 : DCvsCSK : धीम्या पिचवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार, तर राजस्थान आणि बंगळुरूमध्ये सामना सुरू https://bit.ly/3lW95Z7