1. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे होणार नवे पोलीस आयुक्त, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती https://bit.ly/3tsUg3Z


 



  1. भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं उत्पादन महाराष्ट्रात हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये करता येईल, महाराष्ट्र सरकारचा पंतप्रधानांकडे प्रस्ताव, पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद https://bit.ly/30PSFJ4


 



  1. कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखायला हवी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आवाहन; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला, काही राज्यात पुरेसं लसीकरण होत नसल्याची चिंता https://bit.ly/3tsRStT


 



  1. 45 वर्षापुढील सर्वांचं सरसकट कोविड लसीकरण करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी, कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज https://bit.ly/3r1TY2A


 



  1. चाचण्यात बिहारपेक्षा मागे तर मृत्यूंमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्राची चिंताजनक 'कोरोना' कहानी https://bit.ly/2NpKLTM राज्यात टेस्टिंगचं प्रमाण योग्य असल्याचा राजेश टोपे यांचा दावा https://bit.ly/38PSdyY


 



  1. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर, प्रकाश जावडेकरांचा ट्वीटरमधून दावा https://bit.ly/38O2Qm7 राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा, आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक, आरोग्य मंत्री राजेश टोपे याचं उत्तर https://bit.ly/3rVnuIh


 



  1. सचिन वाझेंचा खरा राजकीय सूत्रधार कोण? राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप, मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन केल्याचा दावा https://bit.ly/30O1gw6


 



  1. निष्क्रिय बँक खात्यांचा डेटा चोरून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक, ज्येष्ठ अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा आणि भाजपच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष रोहन मंकणी यांच्यासह आठ जणांना अटक, अटक केलेल्यांमध्ये एका वृत्तवाहिनीच्या संचालकांचाही समावेश, निष्क्रिय खात्यात तब्बल 216 कोटींची शिल्लक https://bit.ly/2NtAwhm


 



  1. कथित टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाची तीव्र नाराजी, एफआयआर आणि आरोपपत्रात नाव नसतानाही अर्णब गोस्वामी यांची चौकशी किती दिवस करणार असल्याची विचारणा https://bit.ly/3ttRmMu


 



  1. माणुसकीला काळीमा! नातीवर अत्याचार करणाऱ्या यवतमाळमधील आजोबाला जन्मठेपेची शिक्षा https://bit.ly/3trEyWM


 


ABP माझा ब्लॉग :


BLOG | पंतप्रधानांचा मार्गदर्शक 'डोस' पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/38PjCBe


 


ABP माझा स्पेशल :


Oscar 2021: Mank, Minari पासून The White Tiger पर्यंतचे ऑस्करसाठी नॉमिनेटेड चित्रपट कुठे बघता येतील? घ्या जाणून... https://bit.ly/3vyJzyK


 


महाराष्ट्रात सर्वाधिक 56 हजार कोट्यधीश, देशात ही संख्या  4.12 लाख https://bit.ly/3rXQgbc


 


Indian Railway | रेल्वे मंत्रालयाचे निवेदन, 31 मार्चपासून गाड्या रद्द होणार या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3bVXerP


 


भारत जगातील तिसरा सर्वात प्रदूषित देश, तर दिल्ली प्रदूषणाची 'राजधानी' https://bit.ly/3tyK22b


 


Kalpana Chawla Birth Anniversary: भारताच्या 'कल्पना'ची अवकाशात उत्तुंग भरारी, जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी https://bit.ly/2OZ1HRu


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv