1. भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल, शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त
https://bit.ly/2LUKYxv


2. 2022 च्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलण्यासाठी काँग्रेस आग्रही, काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
https://bit.ly/3b9JJDp


3. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा मोर्चा https://bit.ly/3b9Uqph संजय राठोड प्रकरणी शिवसेनेचे 'वेट ॲण्ड वॉच'! राठोडांच्या राजीनाम्यावरुन दोन गट https://bit.ly/3ubNyAL तर संजय राठोड 18 फेब्रुवारीला पहिल्यांदा माध्यमांशी बोलणार, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांची माहिती https://bit.ly/3u20VDp


4. कोविड रुग्णसंख्या वाढती राहिल्यास मुंबईत लॉकडाऊन, महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
https://bit.ly/3rW9Owm


5. मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली, 44 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु
https://bit.ly/2N2R7Zj


6. सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा सहभाग! गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; ट्वीटप्रकरणी सेलिब्रिटींची चौकशी करण्याचे आदेश दिलेच नसल्याचा दावा
https://bit.ly/2LVwQUR


7. शेतकरी आंदोलन टूल किट प्रकरणी संशयित शंतनू मुळूकच्या बीडमधील घरी दिल्ली पोलिसांचा छापा
https://bit.ly/3jRGWmd


8. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू https://bit.ly/2ZlbtPR कोरोनामधून वाचले.. पण अपघातात दगावले... नवी मुंबईतील मनपा डॉ वैभव झुंजार यांच्या कुटुंबावर काळाचा घाला https://bit.ly/3deVjjf


9. शेकडो गाड्यांचा ताफा, फटाके फोडून मिरवणूक; जेलमधून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेचं शक्तिप्रदर्शन, गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा दाखल; दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
https://bit.ly/3pu1JgB


10. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी; अश्विन, अक्षर पटेल, रोहित शर्मा विजयाचे शिल्पकार
https://bit.ly/2LVPV9t


ABP माझा ब्लॉग :


BLOG | कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग हात दाखवून अवलक्षण
https://bit.ly/2ZivwhO


ABP माझा स्पेशल :


वसंत पंचमी... आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा, कोरोनामुळं भाविकांविनाच विधी
https://bit.ly/2Nu0Yan


Exclusive | ...आणि अखेर विठुरायाची भेट घडत 'त्यांची' अंतिम इच्छा पूर्ण
https://bit.ly/3atMRuN


New Labour Laws: पंधरा मिनीटेही जास्त काम केलं तर तो ओव्हरटाईम असेल, नवीन कामगार कायद्यात तरतूद
https://bit.ly/3qoZ8G8


Jaguar: जाग्वार 2025 पासून पूर्णपणे इलेक्ट्रीक कार निर्मिती करणार
https://bit.ly/2Nrp9pM


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv