1. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पोलीस तपास दबावाखाली सुरु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3rRPbRV तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई होईल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही https://bit.ly/37c1sbY


2. यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन, मात्र लोक न जमल्याने मोर्चा रद्द करण्याची आयोजकांवर नामुष्की https://bit.ly/37d9uSa


3. न्यायालयात जाणं पश्चाताप करुन घेण्यासारखं, माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांचं धक्कादायक वक्तव्य https://bit.ly/2ZtlJpr तर गोगईंच्या वक्तव्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा https://bit.ly/3ajhyCP


4. विदर्भासह राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, टास्क फोर्सकडून आरोग्य यंत्रणांना अलर्ट, त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना
https://bit.ly/378Mkw7


5. अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदतवाढ https://bit.ly/2Nt4CAZ तर उद्या मुंबई वगळता राज्यभरातील महाविद्यालयं सुरु होणार https://bit.ly/3ajosb9


6. जालन्यातील 'मौत का कुआ'; दोन दिवसात दोन गाड्यांना विहिरीत जलसमाधी, चौघांचा मृत्यू https://bit.ly/3d8MWWl नांदेडच्या शिवशाही बसला तेलंगणा राज्यातील कामारेड्डीत भीषण अपघात, 17 जण गंभीर जखमी https://bit.ly/3b63z25


7. विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी तब्बल अडीच तास पाण्यात काढले, सांगलीतील शेतकऱ्याच्या धाडसाचं राज्यभरात कौतुक https://bit.ly/3qxnAW9


8. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडून बंगळुरुमधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी अटकेत, दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेची संस्थापक सदस्य https://bit.ly/2N42qjL


9. देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा, तसेच आपले अधिकारी आणि इंजिनियर्स या बोगस लायसन्स, रस्त्यावरच्या मृत्यूंना जबाबदार असल्याचा गडकरींचा आरोप
https://bit.ly/3pereTa


10. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा डाव 134 धावांत आटोपला, टीम इंडियाकडे 195 धावांची मोठी आघाडी, अश्विनला 5, अक्षय पटेल, इशांतला प्रत्येकी 2 विकेट्स
https://bit.ly/37ve3r9


एबीपी माझा स्पेशल :


रश्मी सामंतने रचला इतिहास; ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा भारतीय महिला
https://bit.ly/2N5FQXZ


अंबरनाथचा 'सुपर टॅलेंटेड किड', पाच वर्षाचा चिमुकला जागतिक स्तरावर चमकला
https://bit.ly/3ddG1ej


व्हॅलेंटाईन डे स्पेशल :


Valentines Day: व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
https://bit.ly/3tR8blk


Valentine Special | प्रिय व्हॅलेंटाईन डे...पत्रातून नव्याने गवसलेलं प्रेम...
https://bit.ly/2NlMfhw


Valentine Day 2021 | प्रेम म्हणजे नक्की काय असतं? लॉकडाऊनमध्ये प्रेम वाढलं की विरलं?
https://bit.ly/3ajL9f7


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv