1. 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार.. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा, कॉलेजात येणारे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचंही पूर्ण लसीकरण अनिवार्य https://bit.ly/3iY33YJ 


2. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत देण्याला कॅबिनेटची मंजुरी.. https://bit.ly/2YJP01G बढतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार https://bit.ly/3lBUdBZ 


3. मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं, शरद पवारांचा हल्लाबोल, केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/3DRtcAP 


4. महात्मा गांधींच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांची ब्रिटीशांकडे दया याचिका, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य https://bit.ly/2YLYHNn सावरकरांच्या दया याचिकेशी गांधीजींचा खरंच काही संबंध आहे का? https://bit.ly/3ACqAVa 


5. पुण्यात 14 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या, बिबवेवाडी परिसरातील घटना, हल्लेखोर अटकेत https://bit.ly/3mMioNn 


6. बारावीच्या गुणपत्रिकेत घोळ घालणाऱ्या नाशिकच्या महाविद्यालयाला हायकोर्टाचा दणका.. गुणपत्रिकेत सुधारणा करण्यासोबतच कॉलेजला सुनावला 25 हजारांचा दंड https://bit.ly/3oXaHGI 


7. देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 226 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3DFhXLl राज्यात मंगळवारी 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के https://bit.ly/3p2pqAb 


8. आर्थिक चणचणीमुळे पंढरपूर ST डेपोतील कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल; शासनाला अजून किती आत्महत्या पाहायच्यात कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल https://bit.ly/3lBOFaA एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार, सरकारकडून महामंडळाला निधी https://bit.ly/3aw3i95 


9. आर्यन खानकडे कदाचित ड्रग्ज मिळाले नसतील, पण तो मोठ्या षडयंत्राचा भाग.. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा न्यायालयात दावा https://bit.ly/2YLXIfR 


10. DC vs KKR Qualifier 2: दिल्लीचे दंबंग की, कोलकाताचे फायटर्स; कोण मारणार बाजी? काय सांगतात आकडे? https://bit.ly/3DAqn6J ऋषभ पंतची कमाल; ठरला नऊ वर्षातील इतिहासातला सर्वश्रेष्ठ कर्णधार https://bit.ly/3v9iq5F 


ABP डिजिटल स्पेशल व्हिडिओ 


#TataAirlines चा #AirIndia पर्यंतचा प्रवास... 68 वर्षांनतर अखेर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे https://bit.ly/3jhFniv 


Bigg Boss Marathi 3 : Akshay Waghmare सोबत मनमोकळ्या गप्पा! https://bit.ly/3FL8CUb 


Special Story | मुंबईत ड्रग्जच जाळं.. मुंबईच्या ड्रग्ज क्वीनची कहाणी | 2015 साली अटक व सुटका https://bit.ly/3ABBNWe 


ABP माझा स्पेशल 
Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण https://bit.ly/3ACqI72 


Kishore Kumar Death Anniversary: मरण येण्याआधीच किशोर कुमारांना झाला मृत्यूचा आभास, वाचा नेमकं काय घडलेलं... https://bit.ly/3DFwWVA 


थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करा, खासदार अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र https://bit.ly/3lDDSfK 


'या' नावानं आलेला ईमेल उघडू नका! महाराष्ट्र सायबर पोलिसांचं आवाहन, पाकिस्तानी हॅकर्सचा ट्रॅप! https://bit.ly/3oSMt0m 


T20 WC: भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; BCCIनं ट्विट करत दिली माहिती https://bit.ly/3BFiPiv 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        


कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv