1. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मुंबईत राहत्या घरी आत्महत्या https://bit.ly/30HHrYq नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती https://bit.ly/30N0Rei


 

  1. अभिनेता सुशांत सिंह याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना धक्का! पंतप्रधान मोदींसह अनेक मंत्री आणि राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3hkx7LM


 

  1. 'अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे आई"... सुशांतची शेवटची भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट आईसाठी https://bit.ly/37tDB6w


 

  1. 15 जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ; अनेक शिक्षकांनी विरोध केल्याने फर्मान बदलून शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन करण्याची मागणी https://bit.ly/3hnr21c


 

  1. सहा दिवसानंतर दिल्लीत कोरोना टेस्टिंग तिप्पट करणार; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती https://bit.ly/3fn1uPR


 

  1. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आतापर्यंत राज्यातील 11 हजार कैद्यांना जामीन; तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने निर्णय https://bit.ly/2UIQ4hv


 

  1. बीडमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल; होम क्वॉरंटाईन असताना बाहेर फिरल्याने 12 जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/2UFkTUw


 

  1. 'बायको आठ महिन्यांची पोटुशी, चार दिवस झाले गॅस संपलाय' ठाण्यातील वांगणीतील अंधबांधवांची व्यथा; लॉकडाऊनमुळे ठाण्याजवळील वांगणी येथे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ https://bit.ly/3d1iBFB


 

9.अनलॉकनंतर देशात लाखभर कोरोनाबाधित वाढले, सलग दुसऱ्यांदा 11 हजारापेक्षा अधिक रुग्णांची वाढ; देशातील एकूण संख्या तीन लाखांच्या पुढे https://bit.ly/3flGI33

  1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 78.59 लाखांवर, 24 तासात पावणेतीन लाख कोरोनाबाधित तर जगभरात 40.36 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/30DBX0Q


 

BLOG | सलाम कोव्हिड योद्ध्यांनो! एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांचा लेख https://bit.ly/3d2oDWr

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR