ABP माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षांच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2021 | मंगळवार

 

  1. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार https://bit.ly/327VRAH

 

  1. राज्यात लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पक्का? फक्त घोषणा बाकी, 15 ते 30 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागण्याची शक्यता https://bit.ly/3dWNTzK लॉकडाऊनबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून स्पष्ट संकेत https://bit.ly/3temZd9
  2. स्पुटनिक V लसीचे काही डोस एप्रिल अखेरपर्यंत भारताला मिळणार, वर्षाला मिळणार 85 कोटी डोस https://bit.ly/3sdC6lG

 

  1. बगाड यात्रेमुळे बावधन कोरोनाच्या कचाट्यात; 61 ग्रामस्थांनंतर 11 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण https://bit.ly/3g737EY

 

  1. CBSE दहावी-बारावीची परीक्षा रद्द करा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे विनंती https://bit.ly/3gcJxrb

 

  1. राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही अटक का नाही? मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे पोलीस तपासावर ताशेरे https://bit.ly/3wQvzky

 

  1. कराडचा चारुदत्त साळुंखे UPSC-IES परीक्षेत देशात पहिल्या रँकने उत्तीर्ण, देदीप्यमान यशासाठी चारुदत्तवर अभिनंदनाचा वर्षाव https://bit.ly/3s9ydhz
  2. येत्या पाच वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या युद्धाची शक्यता; अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स काऊन्सिलच्या ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्टमधील भाकित https://bit.ly/3g3bPUQ

 

  1. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन, नागपूरच्या एम्समध्ये अखेरचा श्वास https://bit.ly/3tgKPVs

 

  1. आयपीएल 2021 मधील पहिल्या विजयाच्या शोधात MI पलटन; कोलकातावर मात करणार? https://bit.ly/3tgCzou मुंबईच्या स्टार ओपनरचं संघात पुनरागमन https://bit.ly/3dXtpaf

 

ABP माझा ब्लॉग : आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे… पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3g8mBJs

 

ABP माझा स्पेशल :

Coronavirus : कोरोनाला हरवण्यासाठी राजकारण बाजूला, डोंबिवलीत सर्व पक्षांची एकी; सर्वपक्षीय कोविड मदत केंद्र सुरु करणार https://bit.ly/3tfomIB

 

Remdesivir Injection : 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन; अकोल्यातील दत्त मेडिकलचा सेवाभाव https://bit.ly/3dfsOkM

 

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांवर विनामोबदला अंत्यसंस्कार, मुस्लीम मूल निवासी मंचाकडून माणुसकीचं दर्शन https://bit.ly/3a8PRff

 

Monika More hand transplant : सर्वात आधी बाबांच्या फोटोला नमस्कार करायचाय! https://bit.ly/3uN4xIQ

 

Pandharpur Bypoll : 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय'; आनंद शिंदें यांचं गाण्यातून फडणवीस यांना उत्तर https://bit.ly/3wTq4kY

 

आपली मुले स्क्रीन टाईमचा अतिरिक्त वापर करतायत? पालकांसाठी ही आहेत काही मार्गदर्शक तत्वे https://bit.ly/3a6uprw

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv