1.  दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय, दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात https://bit.ly/326sNJN


2. लॉकडाऊनची मानसिकता ठेवा! लॉकडाऊनच्या घोषणेआधी जनतेला पूर्वसूचना देणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/3td58TZ  जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णय https://bit.ly/3mGCdoP


3. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी.. हैदराबादची डॉ रेड्डीज ही कंपनी लसीचं उत्पादन आणि वितरण करणार  https://bit.ly/3a2eZEq


4. मुंबईतील कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून काटेकोर नियोजन, प्रत्येकाला बेड मिळणार असल्याचा महापौरांचा दावा...लक्षणे नसणाऱ्यांकडून बेड अडवून ठेवले जात असल्याची गंभीर दखल https://bit.ly/3mM9oav  तर कोरोना आणीबाणीसाठी मुंबई महापालिका आयुक्तांकडून अॅक्शन प्लॅन तयार https://bit.ly/3mCv9cS


5. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय याच आठवड्यात  चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता https://bit.ly/329JZOq  एनआयएने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांचे सहकारी एपीआय रियाज काझी निलंबित https://bit.ly/2PPc8rM


6. बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट तर गरीब शेतकऱ्यांकडून पाच हजार कोटींची लूट, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2QiMyv6


7. वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातल्या बाजारपेठा पुन्हा गजबजल्या, कोरोनाचा सार्वत्रिक विसर.. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी https://bit.ly/3mDzqfY


8.  पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस, शेतकरी हवालदिल, कोकणात आंब्याचं मोठं नुकसान https://bit.ly/3g8jwcj


9. हरिद्वार कुंभमेळ्यातील शाही स्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा.. कोरोना नियमावलीचं गंगार्पण https://bit.ly/2OMoIre


10. मुंबईमध्ये पंजाब आणि राजस्थान एकमेकांशी भिडणार, असे असतील दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन https://bit.ly/324jVnW


ABP माझा ब्लॉग :



  • निराश ... हताश आणि लॉकडाऊन, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3g33CQp


ABP माझा स्पेशल:



  • Maharashtra Lockdown : राज्यात कसा असेल लॉकडाऊन? काय सुरु, काय बंद? https://bit.ly/3dUwtUp

  • Gadchiroli | जखमी नक्षलवाद्याला पोलिस पाजताहेत पाणी; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांच्या संवेदनशीलतेचं कौतुक https://bit.ly/3279D6y

  • corona guidelines | कोरोना काळातही हिमाचलकडे पर्यटकांचा वाढता ओघ; तिथं जाण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा https://bit.ly/3mEF69C

  • अभिनेता सोनू सूद पंजाबच्या कोरोना लसीकरण मोहिमेचा ब्रँड अँम्बेसेडर https://bit.ly/3d7Txjg 

  •  PHOTO : 'रिस्क है तो इस्क है'...Scam 1992मध्ये हर्षद मेहतांच्या भूमिकेत दिसलेला प्रतिक गांधी आहे तरी कोण? https://bit.ly/3mDtcNc


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv