1. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी गृह विभागाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी 100 लोकांना परवानगी https://bit.ly/3758rDK शिवजयंतीच्या परिपत्रकावरुन राजकारण, हे शिवभक्तांचं सरकार असल्याचं सुभाष देसाई याचं प्रतिपादन तर भाजपच्या इशाऱ्यामुळे सरकारला जाग आल्याची राम कदम यांची टीका https://bit.ly/3rMMAc1


2. जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळा अनावरणावरुन गोंधळ https://bit.ly/3jMxIrd गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल, पुतळ्याचं अनावरण केल्याचा पडळकरांचा दावा https://bit.ly/3pg4Dpp आजवर इतकी बेकायदा उद्घाटन झाली, मग फक्त पडळकर यांच्यावर गुन्हा का? प्रविण दरेकर यांचा सवाल https://bit.ly/3acr4qZ


3. ज्याचं डिपॉझिट जप्त झालंय अशा माणसाला महत्त्व का द्यायचं? गोपीचंद पडळकर यांचा अजित पवार यांच्याकडून समाचार https://bit.ly/3adPh0f "अनावरण करण्याची हिंमत होती, तर दिवसाढवळ्या सांगून करायचं!" जितेंद्र आव्हाड यांचा पडळकरांना टोला https://bit.ly/3abfigL


4. पंतप्रधान चीनला घाबरले, त्यांनी चीनला भूप्रदेश का दिला ते सांगावं; राहुल गांधींचा हल्लाबोल https://bit.ly/3tRKDwH संरक्षण मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या आरोपांचा तातडीने इन्कार... 1962 पासून चीनचा भारतीय भूप्रदेशावर अवैध कब्जा असल्याचा दावा https://bit.ly/3agrQ6F


5. बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाणची पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या, याप्रकरणाशी संबंधित व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सखोल चौकशी आणि तत्काळ कारवाईची मागणी
https://bit.ly/2NiwxUk


6. नाशिकमध्ये या वर्षीपासूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार, छगन भुजबळ यांची घोषणा, सोमवारी केंद्राकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवणार
https://bit.ly/3piJ1sm


7. वर्ध्यातील हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित, विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह, पालकांची चिंता वाढली
https://bit.ly/2NgrJ1M


8. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाची हत्या, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://bit.ly/3aWT2Gt पत्नी आणि मुलानेच काढला दारुड्या नवऱ्याचा काटा https://bit.ly/3tL5CBg


9. वाहनधारकांचा डेटा खासगी कंपन्यांना शेअर करुन केंद्र सरकारने कमावला 100 कोटींहून जास्त महसूल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संसदेत लेखी उत्तरात माहिती
https://bit.ly/3rSyYMx


10. टीम इंडियासोबत चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, जेम्स अॅन्डरसनसह चार खेळाडू बाहेर
https://bit.ly/3adUzZR


ABP माझा ब्लॉग :


BLOG | हा तर नवा व्हॅलेंटाईन....
https://bit.ly/3acroGd


ABP माझा स्पेशल :


Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा.....
https://bit.ly/3qeLrtp


हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने शपथ घेतली, संगमनेरच्या आंबी दुमाला गावात दिवाळीसारखा जल्लोष
https://bit.ly/2MWL5Jm


कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार, दशकभर लढाई सुरु राहणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा
https://bit.ly/3d76FWw


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv