ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2021 | रविवार

 

  1. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता, टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू https://bit.ly/323aMMe

 

  1. राज्यात कमीत कमी 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल, सर्वांच्या मनाची तयारी झालीय, अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/2QfP0SQ
  2. देशात कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवशी 53 लाख नव्या रुग्णांची भर, गेल्या 24 तासात 839 रुग्णांनी गमावला जीव; तर राज्यात 55,411 नवीन कोरोना रुग्णांची भर, 309 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/3uJY2GC

 

  1. रेमडेसिवीरचा काळाबाजार : रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकादेशीर विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई https://bit.ly/3mB6WDA तर 12 तास रांगेत उभं राहूनही रेमडेसिवीर मिळत नसल्याने महिलेला रडू कोसळलं https://bit.ly/3mCfave

 

  1. अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सचिन वाझे यांचे सहकारी रियाझुद्दीन काझी यांना 16 एप्रिलपर्यंत NIA ची कोठडी https://bit.ly/3dUqT4h टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझे यांचं नाव, 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप; ईडीकडून व्यवहारांची चौकशी https://bit.ly/2RmIPgp

 

  1. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचं समन्स; देशमुखांच्याही चौकशीची शक्यता https://bit.ly/2OCizh2
  2. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, वाशिम, चंद्रपूरसह मुंबईतही पावसाची हजेरी, उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतमालाचं मोठं नुकसान https://bit.ly/3uJnfkS

 

  1. आर्थिक अडचणीला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा गावात सलून चालकाची आत्महत्या, “माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे?” चिठ्ठी लिहून केलं विषप्राशन https://bit.ly/3wLal7E
  2. राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, शस्रक्रियेमुळे सहा आठवडे घ्यावा लागणार काठीचा आधार https://bit.ly/3t80Wow तर शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया https://bit.ly/3t94GGn
  3. IPL 2021, KKR vs SRH: वॉर्नर विरुद्ध मॉर्गन, दोन विदेशी कर्णधारांमधील लढत, अशी असेल कोलकाता आणि हैदराबादची प्लेईंग इलेव्हनhttps://bit.ly/3a4l1Vf

 

ABP माझा स्पेशल

 

Corona Helpline Numbers: कोरोना काळात तुमच्या मदतीला येतील 'हे' हेल्पलाईन नंबर https://bit.ly/3wHfpdj

 

Vaccine Festival : देशभरात आजपासून 'लस उत्सव'; अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य https://bit.ly/322L8Yj

 

National Safe Motherhood Day 2021 : आज साजरा केला जातोय राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, जाणून घ्या त्याचे महत्व https://bit.ly/2PMLa42

 

Gudi Padwa 2021: केव्हा आहे गुढीपाडवा? जाणून घ्या या दिवसाचा मुहूर्त, तिथी आणि पूजा विधी https://bit.ly/3a3WD5Z

 

Maharashtra Coronavirus Vaccination : लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

 https://bit.ly/2QgdziN

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv