ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2021 | शनिवार


1.  राज्यभरात कडेकोट लॉकडाऊन.. वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसाला मुंबईसह संपूर्ण राज्याचा प्रतिसाद.. तळकोकणात कडकडीत बंद, औषधांची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद, शहरासह ग्रामीण भागातही रस्ते निर्मनुष्य https://bit.ly/3myZmtn


2.  राज्यात कडक लॉकडाऊनची गरज, नाहीतर १५ एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा इशारा https://youtu.be/nTRdwxmeL4Q  मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक सुरु, लॉकडाऊनबाबत सर्वांना विश्वासात घेऊन मोठा निर्णय होण्याची शक्यता https://bit.ly/3s815qH


3. पुण्याला थेट केंद्राकडून लस! दावा खोटा ठरल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ याचं विभागीय आयुक्तांकडे बोट https://bit.ly/2QhkSH2  केंद्राकडून कोरोना लसींच्या बाबतीत पुण्याला विशेष ट्रीटमेंटचं नेमकं सत्य  https://bit.ly/3d3Unh6


4. रेमडेसिविरचा काळाबाजार थांबेना! येत्या दोन दिवसात प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर उपलबध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न..सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिविर कंट्रोल रुम सुरु करण्याच्या सूचना  https://bit.ly/39ZDHW4


5. महाराष्ट्राला फक्त लसीच नाही तर महत्वाची वैद्यकीय उपकरणं देण्यात सुद्धा केंद्राकडून दुजाभाव,  पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती https://bit.ly/39ZMG9T


6.IPS संजय पांडे राज्याचे नवे पोलिस महासंचालक.. अनेक वर्षे साईड पोस्टिंगमध्ये काढल्यावर अखेर पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती https://bit.ly/3fYFQoJ


7. नांदेडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यास दंड ठोठावणाऱ्या पोलिसावर हल्ला, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी https://bit.ly/3fXLQOq


8. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हिंसाचाराचं गालबोट..  कूचबिहारमध्ये गोळीबार,चौघांचा मृत्यू; काही ठिकाणी उमेदवारांवरही हल्ला https://bit.ly/3dPmJe4  कूचबहार गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ममता बॅनर्जींची मागणी; CRPF ने गोळीबार केल्याचा आरोप https://bit.ly/3wKuoD5


9. पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी साडेपाच वाजेपर्यंत 76 टक्के मतदान https://bit.ly/3uC9pR2


10. सुरेश रैनाच्या कमबॅकमुळं चेन्नई मजबूत, ऋषभ पंत विरुद्ध महेंद्रसिंह धोनी यांच्यातील सामना रंगणार, अशी असेल  Playing 11  https://bit.ly/3d7vVvc


ABP माझा कट्टा :  जगविख्यात शल्यविशारद डॉ. पी. एस. रामाणी  माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर


ABP माझा ब्लॉग :


BLOG | लस नाही, औषधं तरी द्या, संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2Rr5MPF


ABP माझा स्पेशल:


Amitabh Bachchan | कधीही न झोपणारी मुंबई आज निपचित पडलीय...बीग बींनी व्यक्त केल्या आपल्या भावना https://bit.ly/3d8isn4


Corona Vaccine | कोरोना लसीचं मागणीप्रमाणे उत्पादन होतंय का? काय आहे लस उत्पादनाची स्थिती? https://bit.ly/3dJTmcY


Petrol | देशातील पेट्रोलियम उत्पादनाच्या विक्रीत 9.1 टक्क्यांनी घट, 1999 नंतर पहिल्यांदाच विक्रीत घसरण https://bit.ly/323YyDm


चार सार्वजनिक बँकांचे होणार खासगीकरण, दोन बँकांचा निर्णय 14 एप्रिलला https://bit.ly/3fXMX0y