1. एअर इंडिया पुन्हा TATA कडे! कंपनीने 1800 हजार कोटींची सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा https://bit.ly/3uRj9s6
2. अजितदादांकडे सरकारी पाहुणे आलेले, पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही; प्राप्तिकर खात्याच्या धाडसत्रावर शरद पवारांचं भाष्य https://bit.ly/3uXns51
3. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज खान आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला https://bit.ly/3Bqa3VG 'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप https://bit.ly/3ApDaqT
4. मुंबई विमानतळावर आज सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी! ढिसाळ कारभारामुळं फ्लाइट्स हुकल्याचा आरोप https://bit.ly/3uR9oKt
5. शरद पवार देखील मोदींचीच भाषा बोलतात; स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांचा टोला https://bit.ly/3ApcWVs
6. Narayan Rane Exclusive : कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी, हप्तेखोरांची नावं उद्याच्या सभेत जाहीर करणार, नारायण राणेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3mDKnOW "दादा तुम्ही करून दाखवलंत", सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पणावरून भाजपची पोस्टरबाजी https://bit.ly/2YpaXTH
7. रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक! https://bit.ly/3iIavYa
8. देशात 24 तासांत 21 हजार 257 नवे कोरोनाबाधित; तर 271 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3aoRyVu राज्यात गुरुवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2,681 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3iJ0Lwq
9. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम, रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर https://bit.ly/3mtz0Jm आयएमपीएस व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली https://bit.ly/3Dls08n
10. Nobel Peace Prize 2021: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना जाहीर https://bit.ly/3BofEMb
ABP माझा ब्लॉग
BLOG : 'त्या' पुर्नजन्म (?) घटनेच्या चौकशीसाठी नेमली खुद्द महात्मा गांधींनी चौकशी समिती! प्रशांत कुबेर यांचा ब्लॉग https://bit.ly/3uV1r79
BLOG | फेसबुक डाऊननं माणूसपण सावरलं.. नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://bit.ly/3FDwVUe
ABP माझा स्पेशल
IPL ने बना दी जोडी... सामन्यानंतर CSK च्या स्टार गोलंदाजानं गर्लफ्रेंडला मैदानातच केलं प्रपोज https://bit.ly/3lngqDD
Exclusive : ड्रग्स सप्लायरविरुद्ध लढा कठीण, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत मात्र कारवाई करणारच: समीर वानखेडे https://bit.ly/3uUV7MJ
सलाम! वडील करतात पेट्रोल पंपावर काम, लेक होणार IIT मधून पेट्रोलियम इंजिनीयर; आर्याची यशोगाथा https://bit.ly/2WZ2Tc4
यवतमाळमध्ये अवतरली गंगा! लोकांची दर्शनासाठी गर्दी, भूगर्भ तज्ञांची भेट https://bit.ly/3mz09uA
Air Force Day 2021 : आज वायुसेना दिन; जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास https://bit.ly/2Yvu1QK
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv