1. काँग्रेसची साथ सोडलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्य नसल्याची टीका, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं https://bit.ly/2IDvkBs


 

  1. भारतातील कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 62 वर, पुण्यात पाच कोरोनाग्रस्त आणि 13 संशयितांवर उपचार, कोरोना रूग्णांची प्रकृती स्थिर https://bit.ly/2IEoRWQ


 

  1. राज्यातील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरू नये, जनजागृतीसाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन https://bit.ly/3cR0SSk


 

  1. आयपीएलचे फक्त सामने आयोजित करावेत, तिकीट विक्री करु नये, कोरोनावरील आढावा बैठकीत राज्य सरकारची भूमिका, तर हॅन्ड वॉश-मास्कची विक्री रेशन दुकानातून करण्याची भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मागणी https://bit.ly/2Q6qaSN


 

  1. देहूच्या तुकाराम बीज सोहळ्यावरही कोरोनाचं सावट, सांगलीतील नाट्य संमेलनही पुढे ढकलण्याची शक्यता, येरमाळ्याच्या येडेश्वरीसह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द https://bit.ly/2TSk2OW


 

  1. कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल; योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना बरा होत असल्याची माहिती https://bit.ly/2xu2uBe


 

  1. शॅडो कॅबिनेटसाठी आमदार निवडून आणावे लागतात, सामनातून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली, शॅडो राज्यपाल नेमण्याचाही सल्ला https://bit.ly/2TUEKxz तर, शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली, मनसे नेते अमेय खोपकर यांचा टोला https://bit.ly/2Q5IwTM


 

  1. 20 एप्रिलपासून राज्यसरकारच्या मेगा नोकरभरतीला सुरुवात होण्याची शक्यता तर खासगी एजन्सीद्वारे नोकरभरती करण्यास आमदार रोहित पवार यांचा विरोध https://bit.ly/2TUWg50


 

  1. मोबाईल पब्जी गेमचा मुलांच्या मानसिकतेवर खरंच दुष्परिणाम होतोय का? मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला खुलासा करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश https://bit.ly/2IBOLKT


 

  1. सांगलीतील आयडीबीआय बँक फोडणारा अट्टल दरोडेखोर राजेंद्र बाबर याच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त; राज्यभरात 500 हून अधिक गुन्हे दाखल https://bit.ly/3aMC9MW


 

युट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हेलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK