एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च | मंगळवार
- मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, 6 मंत्र्यांसह 20 आमदारांचा राजीनामा सुपूर्द तर ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता https://bit.ly/2vIuctz
- राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक, उदयनराजे, आठवलेंसह तिसरा उमेदवार ठरणार https://bit.ly/2IxhaBO
- यस बँकेचे कर्ज बुडवणारे भाजपचे देणगीदार, आपचा गंभीर आरोप तर राणा कपूरांच्या तिन्ही मुलींची कार्यालयं सीबीआयकडून सील https://bit.ly/3aAw5XY
- पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार सतर्क तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन https://bit.ly/2IySkld तर नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द https://bit.ly/2TNHRaE
- केरळमध्ये अजून 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, कर्नाटकातही 5 रुग्ण, तर इराणमध्ये अडकलेले 58 नागरिक भारतात दाखल https://bit.ly/2TUbS8B
- बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार; जितेंद्र आव्हाडांचं गणेश नाईकांना प्रत्यूत्तर https://bit.ly/38FWe66
- राज्यभरात धुळवडीचा उत्साह, खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात होळी साजरी, तर भिवंडीत कोळी बांधवांची 85 वर्षांची पारंपरिक होळी https://bit.ly/2xrLdsn
- मुंबईत धुलिवंदनाचा जल्लोष, तळीरामांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त https://bit.ly/2Q3unX6
- पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा, गाड्यांची तोडफोड https://bit.ly/2QiBonl
- मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित; मेरीसह सात भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिकमध्ये धडक https://bit.ly/3cIYvRj
*युट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हेलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK