ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार
- विधानसभा हक्कभंग प्रस्ताव प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, या प्रकरणी अटक न करण्याची तंबी, महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवांना अवमानना नोटीस https://bit.ly/3mULad5 मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावर उद्या सुनावणी https://bit.ly/3lgGMEA
- दहावी आणि बारावीच्या पुढील वर्षाच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याचं स्पष्टीकरण, 9 वी ते 12 वी चे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार https://bit.ly/2JLxP8N
- मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा आरोप https://bit.ly/32kY8sB
- फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, येणाऱ्या सात पिढ्या आशीर्वाद देतील; सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी https://bit.ly/3eyb7Ms राजस्थान, ओडिशा, सिक्कीम, दिल्लीनंतर कर्नाटक सरकारचीही फटक्यांवर बंदी https://bit.ly/32jqROA
- ' तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, तुम्हाला शाप लागेल'; भाजप आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा https://bit.ly/3lhMdn7
- भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू वाटतो, पाकिस्तानातून कांदा आयात होत असल्याप्रकरणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/38iZkR8
- उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन्स सुरु करण्यास रेल्वे बोर्डाची मान्यता, तिकीटांसाठीच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय https://bit.ly/2I5ESYW
- तिसऱ्या दिवशीही राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा पेच कायम... 264 इलेक्टोरल वोटसह जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ, कोर्टात लढण्यासाठी बायडन यांच्याकडून निधीची जमवाजमव https://bit.ly/36b2rrv
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बेशिस्तीमुळे संगीतकार सलील कुलकर्णी यांचा संताप, अभिनेता सुमीत राघवनकडूनही नाराजी https://bit.ly/2JLynLT
- हैदराबाद आणि बंगलोर आज आमने-सामने; क्वालिफायर-2 गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं, विराट कोहली वि. संदीप शर्मा द्वंद्व आजही रंगणार https://bit.ly/32gTVWM
ABP माझा स्पेशल
- कोरोनाची दुसरी लाट रोखणं आपल्याच हातात.. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा https://bit.ly/38iVVBF
- Cricket Gappa | विक्रम आणि वेताळ : Mumbai Indians च्या यशाचं गमक काय? Delhi का हरली? https://bit.ly/38lBbJF
ABP माझा ब्लॉग
- BLOG| वायू प्रदूषण विरोधी धोरण हवे! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2JIRnuk
- BLOG| कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा उघडलं आयपीएल फायनलचं दार, विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3jXxD2w
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv