ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2020 | मंगळवार





  1. कांजूरमार्गच्या प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारचा दावा, मालकी हक्काचा फलकही लावला! https://bit.ly/3jUHfec





  1. कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा महापौरांचा दावा https://bit.ly/3kTiqAX केंद्र सरकार राज्याची अडवणूक करत असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप https://bit.ly/3oPNOT7





  1. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार, KBC मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप https://bit.ly/34UFR7o





  1. मनसेकडून कम्युनिटी फ्रिजची अभिनव संकल्पना! घरातलं उरलेलं अन्न गोरगरीब भुकेलेल्यांसाठी ताजं ठेवण्याची सोय! https://bit.ly/328Rh5y





  1. प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या कॅबचालकाला बेड्या, अधिकृत अॅपमध्ये फेरबदल करत अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करुन फसवणूक https://bit.ly/35XGWud





  1.  बिहार विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला  https://bit.ly/35V05wW राजदचे तेजस्वी यादव यांनी आई राबडी देवींसह केलं मतदान https://bit.ly/3mODXva संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.81 टक्के मतदान





  1. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानी यांनी गमावले 7 अब्ज डॉलर्स, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत 9 व्या स्थानावर घसरण https://bit.ly/360xIgJ





  1. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात 26/11 सारखा दहशदवादी हल्ला; दहशतवाद्यांचा एकाचवेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार, पोलिसांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान https://bit.ly/35ZjjS7





  1. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प-बायडेन यांच्यात कांटे की टक्कर! कोण बनणार नवा अध्यक्ष https://bit.ly/3oSvyIL निकालानंतर हिंसाचाराची शक्यता असल्याने व्हाईट हाऊसला अभूतपूर्व कुंपण https://bit.ly/3l76Yln





  1. आयपीएलमध्ये आज अखेरचा साखळी सामना; मुंबई इंडियन्सविरुद्ध आज हैदराबादला विजय अनिवार्य मुंबई जिंकल्यास कोलकाता प्ले ऑफमध्ये https://bit.ly/38775cX



ABP माझा स्पेशल : सांगलीत पार पडला "सत्यशोधक विवाह" सोहळा, लग्नात पुस्तकाच्या रुपात रुखवत https://bit.ly/3267RDe


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv