1. मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची अनुमती; सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर प्रवास करण्याची मुभा, रेल्वेमंत्र्यांची ट्वीटरवर घोषणा https://bit.ly/3o9ek9S


 

  1. लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम; सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकारची तयारी, देशवासीयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन https://bit.ly/35dyNl2


 

  1. अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात प्रशासन तर नाहीच शिवाय मुख्यमंत्र्यांकडूनही दिलासा नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर असल्याची टीका https://bit.ly/37vyJzI


 

  1. अॅमेझॉन अॅपमध्ये आता मराठी भाषेचा पर्यायही मिळणार, मनसेच्या इशाऱ्याची अमेझॉनकडून दखल, अमेझॉनचे प्रतिनिधी आज मुंबईत मनसे नेत्यांना भेटणार https://bit.ly/37nwcrr


 

  1. दहावी-बारावी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 20 नोव्हेंबरपासून दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा होणार https://bit.ly/31roAAi


 

  1. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांद्याचा घाऊक भाव 90 रुपयांच्या घरात; लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता, अतिवृष्टीमुळे आवक मंदावल्याने भाववाढ https://bit.ly/3mhbYUH


 

  1. गडचिरोली जिल्ह्यातील चकमकीत ठार झालेल्या 'त्या' पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली; 18 लाखांचे होते बक्षीस, पाच नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश https://bit.ly/3dTTFlv


 

  1. चालकाला हार्ट अटॅक आल्याने बेस्ट बसचा अपघात, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरुप! https://bit.ly/3oaBX1y


 

  1. जन्मानंतर अवघ्या काही तासात आईनेच घेतला नवजात मुलीच्या गळ्याचा घोट; सांगलीतील धक्कादायक घटना https://bit.ly/3dHaEXX


 

  1. भारतात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हिंगाची लागवड यशस्वी, आयातीचं अब्जावधी रुपयाचं परकीय चलन वाचणार! https://bit.ly/37mp7r1


 


BLOG| महाराष्ट्रात समूह संसर्ग?, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2HiVhJ6

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv