ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
- जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं, कुऱ्हाडीने गळा चिरुन खून https://bit.ly/2SWIu1y
- पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिंदुस्थान अॅरोनॉटिकलच्या कर्मचाऱ्याला नाशिक पोलिसांच्या बेड्या, हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्वाची माहिती पुरवत असल्याचं उघड https://bit.ly/37d1FfO
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांचे सुप्रीम कोर्टाने कान उपटले! सुनावणीसाठी याचिका दाखल करुन घेण्यासही नकार https://bit.ly/340HFv1
- पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी! जवळपास 30 हजार नागरिकांचं स्थलांतर https://bit.ly/2SZEuNL
- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक, दिल्लीतील वकील विभोर आनंद यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून बेड्या https://bit.ly/34ZisQS
- कोरोना संकटात सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे, शहरी गरीबांना रोख रक्कम देणे आवश्यक, IMF चीफ इकोनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांचा सल्ला https://bit.ly/2FydAte
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 36 लाखांची वाढ, तर गृहमंत्री अमित शाहांची संपत्ती घटली! अमित शाह यांना घसरलेल्या शेअर बाजाराचा फटका https://bit.ly/3nTxxfs
- मुंबईतील इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांकडून अटक, व्हिडिओ शूट करणाऱ्या मित्रांचाही शोध सुरु https://bit.ly/2IwtTYB
- तेजस ठाकरेंचा नवा शोध, सह्याद्रीच्या पर्वतरांगातील अंबोली घाटात शोधला सोनेरी केस असलेला 'हिरण्यकेशी' मासा https://bit.ly/3j3HS50
- मुंबई पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावणार का? कोलकाता विरुद्ध रंगणार सामना https://bit.ly/3dzBC3u
*BLOG* | रक्तदान शिबिरांना कोरोनाचा खो! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/351IRNW
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR