एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑगस्ट 2020 |शुक्रवार





  1. 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबत केंद्राचा विचार सुरु, अनलॉक 4 च्या गाईडलाईन्समध्ये शाळांबाबतही नियमावली देण्याची शक्यता https://bit.ly/30DH153





  1. नवं शैक्षणिक धोरण समाजातील तेढ, भेदभाव दूर करणारं, नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं धोरण उपयुक्त ठरणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/2PDWZpb





  1. राहुल गांधी यांचा कोरोना रुग्णांसंदर्भातील इशारा तीन दिवस आधीच खरा ठरला, कोरोना रुग्णसंख्येने गाठला 20 लाखांचा टप्पा https://bit.ly/3fCIbSD





  1. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कोकणात मागेल त्या गावी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम! https://bit.ly/3fxHee1





  1. बोगस सोयाबीनप्रकरणी राज्य सरकार 'ॲक्शन मोड'वर, अकोल्यात 'महाबीज'सह पाच कंपन्यांवर खटले https://bit.ly/2XDLSkz





  1. महावितरणच्या वाढीव वीजबिलाचा एकनाथ खडसेंना फटका, मुक्ताईनगरच्या घराचं 4 महिन्यांचं बिल 1 लाख 4 हजार, वीज बिलावरुन खडसेंचा संताप https://bit.ly/2XD0Gjy





  1. सुशांतप्रकरणी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी, मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरुन प्रश्नाची सरबत्ती तर कंपन्यांच्या चौकशीसाठी ईडीची टीम नवी मुंबईत https://bit.ly/3ige2do





  1. अमेरिकेत कोरोनामुळे एक डिसेंबरपर्यंत तीन लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता, अमेरिकेतील एका संस्थेचा अंदाज https://bit.ly/2C6n90O





  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका; टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणारा आदेश जारी https://bit.ly/2F2u50b





  1. सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी https://bit.ly/2XEvKzj



*BLOG* | नगरचा मराठी 'भैय्या' गेला , डॉ. शिवरत्न शेटे यांचा ब्लॉग https://bit.ly/2PE18cJ



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* – https://goo.gl/enxBR