एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2020 | बुधवार

  1. महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक, 36 पैकी 34 जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार, उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार - केंद्रीय आरोग्यमंत्री https://bit.ly/35z4o0q


 

  1. रुग्णांच्या कुटुंबियांची लूट केल्यास कारवाई करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा https://bit.ly/2yq9Bvs


 

  1. मुंबईतल्या खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात काम करणं बंधनकारक, विरोध केल्यास परवाना रद्द होणार, IMA कडून निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2W6V3tB


 

  1. राज्यात वैद्यकीय सुविधांसाठी रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना राज्य सरकारची विनंती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वरिष्ठ पातळीवर चर्चा https://bit.ly/35C96dH


 

  1. मुंबईतील लॉकडाऊनमधील शिथिलता रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय; केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार https://bit.ly/2zf85w2


 

  1. 17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष कोणते? : सोनिया गांधी यांचे केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3dj6wMr


 

  1. महाराष्ट्रातील अनेक भागात अडकलेल्या लोकांना मोफत बससेवा देणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा, 10 हजार बसची सोय, दोन दिवसात अंमलबजावणी https://bit.ly/3c7Ykyg


 

  1. देशातील कोरोना रूग्णांची संख्या 50 हजार नजीक, अमेरिकेत सव्वा 12 लाख कोरोनाग्रस्त तर 72 हजार जणांचा मृत्यू, स्पेनमध्ये अडीच लाख रूग्ण https://bit.ly/35AKrGx


 

  1. भारतीय सैन्यदलाकडून हिजबुलच्या कमांडरचा खात्मा, रियाज नाइकूचं बंकर 6 उद्धवस्त, शहीद जवानांचा बदला पूर्ण https://bit.ly/2WcLo4V


 

  1. 'आषाढी'वर शिक्कामोर्तब, परंपरा खंडित न करता 10- 12वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळे आणण्याबाबत निर्णय https://bit.ly/2zd8KOA


 

*ब्लॉग* : कोरोनाचं ओझं सोबत वाहावं लागेल? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2SBhOnl

*स्पेशल* :  Coronavirus effect on Hospitality Industry | दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्यात मोठ्या संकटात हॉटेल व्यवसाय https://bit.ly/2WbFDV3

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK