- भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा https://bit.ly/2ZJNcCD गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे हटलं, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्याचाही निर्णय https://bit.ly/2BHvw2H
- राज्यात हॉटेल्स आणि लॉजेस 33 टक्के क्षमतेसह 8 जुलैपासून सुरू होणार, रेस्टॉरंट्सना अद्याप परवानगी नाही https://bit.ly/2VPUzYh
- मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदलीसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन बदल्या झाल्या असाव्यात, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2C6tYPN
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचं लोकार्पण, युवकांसाठी महाजॉब्स मोबाईल ॲप विकसित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना https://bit.ly/2VQ6Uvw
- ओबीसी आहे म्हणून मी मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच सारथी संस्थेमधून बाजूला होतो, विजय वडेट्टीवारांची भूमिका https://bit.ly/2DfKzRF
- पर्यटनस्थळावर जाण्यास असलेली बंदी झुगारुन पर्यटक वर्षा सहलीसाठी लोणावळ्यात, विनापास 131 जणांवर गुन्हा तर विनामास्क पर्यटकांकडून 64 हजारांचा दंड https://bit.ly/31Lm3C9
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी https://bit.ly/3dYKIp7 सुशांतने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या कपड्याचाही पोलीस करणार तपास https://bit.ly/2NXxePQ
- सीबीएसई-फेसबुकचा करार, विद्यार्थी, शिक्षकांना डिजिटल सुरक्षेचे धडे, आजपासून नोंदणी, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि ऑग्युमेंटेड रिअॅलिटीचं प्रशिक्षण फेसबुककडून मिळणार https://bit.ly/3f3WrEn
- कोवॅक्सिन आणि झायकोव-डी या लसींच्या मानवी चाचणीला परवानगी मिळणं म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं प्रतिपादन, जगभरात सुरु असलेल्या 140 लसींपैकी 11 लसींचं संशोधन मानवी चाचण्यांच्या टप्प्यात https://bit.ly/31N5RAb
- कोरोनापाठोपाठ चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या प्रसाराची भीती, उत्तर मंगोलियात दोन बाधित आढळले, तर तब्बल 146 जणांचं विलगीकरण, खारीचं मांस खाल्ल्याने प्राण्यातून मानवात जीवाणू संक्रमणाची भिती https://bit.ly/2NZabV1
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR