- श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतात, कोविड रुग्णांना बेड न मिळण्याच्या तक्रारीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा, पत्रकार पांडुरंग रायकर यांना अँब्युलन्स न मिळण्याच्या प्रकाराची चौकशी करणार https://bit.ly/31SDW1E
- पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत अजित पवार यांची असंवेदनशीलता, प्रतिक्रिया देण्याचीही तसदी नाही https://bit.ly/2QNKurO
- पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि नागपूरला कोरोनाचा घट्ट विळखा; सोलापूर, कोल्हापूर-सांगलीच्या ग्रामीण भागातही कोरोनाचं थैमान, मृत्यूच्या संख्येत वाढ https://bit.ly/3lJcz1S
- येत्या 24 तासात पोलीस विभागात मोठे फेरबदल, बड्या आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; सूत्रांची माहिती https://bit.ly/3jE6t0R
- सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यपालांशी चर्चा, उद्या राज्यपाल कुलगुरूंसोबत चर्चा करणार https://bit.ly/2Geiyv8
- पूरस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडलं, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर https://bit.ly/3hSD7LM
- पूर्व विदर्भात पुराचं पाणी ओसरायला सुरुवात.. अनेकांचे संसार उघड्यावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागात पाहणी दौरा https://bit.ly/3jEAaPu
- औरंगाबादमधील शहागंज मशिद प्रवेश आंदोलनापूर्वी खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात, मशिदीत प्रवेश झाला नसला तरी आंदोलनावर खासदार जलील ठाम https://bit.ly/3bjUUc2
9. पब्जी मोबाईल गेमवर बंदी, आणखी 118 चायनीज अॅपही हद्दपार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3blKmt9
- बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक यांनी ड्रग चाचणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत, कंगना रणौतचा ट्वीटरवर हल्लाबोल https://bit.ly/3bojvfV
ABP Special | पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासोबत नेमकं काय झालं? शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या पत्रकांरांशी बातचीत https://bit.ly/34VQd7b
BLOG | पांडुरंग हे एक उदाहरण आहे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3jCZsgF
BLOG | रु. 1 च्या दंडाचा अन्वयार्थ, अॅड. असीम सरोदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3lPBEbB
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR