एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2020 | शनिवार

  1. IFSC सेंटरवरुन आरोप-प्रत्यारोप, मुंबईतून केंद्राला जाणारा करही गांधीनगरमधूनच वसूल करावा; खासदार राहुल शेवाळेंचा इशारा https://bit.ly/2SpUjNJ तर स्वत:चं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप, देवेंद्र फडणवीसांचा पटलवार https://bit.ly/3d9oQaO


 

  1. परप्रांतियांना घेऊन दुसरी ट्रेन नाशिकहून लखनौच्या दिशेने, नोंदणी केलेल्या मजुरांसाठीच सोय, तर भिवंडीतूनही स्पेशल ट्रेन सुटणार https://bit.ly/2KUey28


 

  1. परराज्यातील नागरिक घरी परतणार; मुंबईच्या 14 पोलीस उपायुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक https://bit.ly/2KUQzQe


 

  1. 'आम्हाला गावाला जाऊ द्या' म्हणत चंद्रपुरात 1500 परप्रांतिय मजूर रस्त्यावर, चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर मजुरांचा ठिय्या https://bit.ly/2Ys3vFu


 

  1. नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; नांदेड शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील https://bit.ly/2yaCX0M


 

  1. मुख्यमंत्र्याचं निवासस्थान 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी येथील चहावाल्याला झालेली कोरोनाची लागण https://bit.ly/3d9hnIF


 

  1. पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचीही माहिती https://bit.ly/2Wi1Orn


 

  1. दिल्लीत एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण, दक्षिण-पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामधील घटना https://bit.ly/3faHcKc


 

  1. कोरोनाचा कहर सुरुच, 212 देशांत 34 लाख कोरोनाग्रस्त; 2 लाख 39 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VTgMVE


 

  1. लॉकडाऊनच्या काळात तेल कंपन्यांचा दिलासा,विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, सलग तिसऱ्या महिन्यात सिलेंडरच्या दरात कपात https://bit.ly/2YuVtLR


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR