*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2020 | रविवार*





  1. राममंदिरासाठी शिवसेनेकडून घोषित केलेल्या एक कोटीच्या घोषणेवर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणाले, आतापर्यंत तरी पैसे आले नाहीत! तर तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी पैसे जमा केल्याचा शिवसेनेचा दावा https://bit.ly/3gn1sIQ





  1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल https://bit.ly/2XjAdqS





  1. महानायक अमित बच्चन यांची कोरोनावर मात, अभिषेक बच्चन यांनी ट्विटरवरून दिली माहिती https://bit.ly/3fhqPdz





  1. राममंदिर भूमीपूजनासाठी अयोध्यानगरी नटली, शहरभर भिंतींवर चित्रांद्वारे साकारलं जातंय रामायण, जागोजागी विद्युत रोषणाई https://bit.ly/31eHycw





  1. श्रीराम कुणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कुणाच्या मालकीचा नाही, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं नाशिकमध्ये वक्तव्य https://bit.ly/2EIL7jK





  1. गणेशोत्सव तोंडावर, कोकणातील चाकरमान्यांवरून मतमतांतरं, मतभेद, राजकारण सुरुच https://bit.ly/3fmkNbF





  1. सुशांतच्या केसमध्ये घडतंय काय? https://bit.ly/3k7DZhc तीन पातळ्यांवर सुशांतच्या मृत्यूची चौकशी तर सेलिब्रेटी पार्टी कनेक्शन काय आहे ?म्हणत भाजप नेत्यांची चौकशीची मागणी





  1. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी तात्पुरते कोविड सेंटर, टाटा कॅन्सर रुग्णालयाचा पुढाकार; हजारो रुग्णांना फायदा होणार https://bit.ly/2Dmz3E5





  1. पंजाबमध्ये विषारी दारुमुळे 86 लोकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचा कडक कारवाईचा इशारा, काही महसूली अधिकाऱ्यांसह पोलिसांचंही निलंबन https://bit.ly/3glLgr7





  1. वर्ध्याच्या ऑर्गनिक कापसापासून निर्मित खादीचे मास्क इंग्लंडमध्ये पसंतीला उतरले, ग्रामसेवा मंडळाच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात मागणी https://bit.ly/2PgTi8P



*BLOG* | सत्तेपायी मैत्री तुटली! या राजकारणाने चळवळीचा इस्कोट केला!, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग https://bit.ly/30nmSjA



*BLOG* | 'भाड्याचे' भाडेकरु, विनित वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/3go1v71



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR