ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2020 | शनिवार

  1. विद्यापीठ परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत निर्णय, मंत्री उदय सामंत यांची माहिती, विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याचंही आश्वासन https://bit.ly/3b6m8CU
  2. राज्यातली मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यासाठी भाजपचं घंटानाद आंदोलन, दार उघड उद्धवा, दार उघड अशा घोषणा देत घंटानाद https://bit.ly/32G5upU
  3. कोरोना महामारी देवाची देण असेल तर देवाच्या दूत असलेल्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाच्या अगोदर ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची कारणे सांगावीत, माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा पलटवार https://bit.ly/2EHPSKv
  4. सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे, स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांचा घणाघात; मोर्चा काढल्यामुळे बारामती आणि उस्मानाबादमध्ये गुन्हे दाखल https://bit.ly/2QCS8oO
  5. अहमदपूरचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संजीवन समाधीच्या अफवेने वादंग; भक्तीस्थळ ट्रस्टी आणि शिवा संघटनेचे प्रमुख यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, पोलिसात तक्रारी https://bit.ly/2QzVCbL
  6. नागपुरात भेटायला आलेल्या महिलांनी चारित्र्यहनन केलं या बातमीतील वक्तव्यावर तुकाराम मुंढेंनी माफी मागावी, भाजपची मागणी; पोलिस तक्रार करण्याचा इशारा https://bit.ly/3b8nz43
  7. कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, ठिकठिकाणी वाहतुकीसाठी अनोख्या क्लृप्त्या https://bit.ly/32QynA7
  8. सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात रिया चक्रवर्ती असमर्थ असल्याची सूत्रांची माहिती, सीबीआयकडून पॉलिग्राफ टेस्ट होण्याची शक्यता https://bit.ly/31EafRL
  9. आयपीएल सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाला आणखी एक धक्का; सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परत! https://bit.ly/2EAD8p2
  10. 'ब्लॅक पँथर' म्हणून प्रसिद्ध असलेला हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमनचं निधन, आतड्याच्या कॅन्सरसोबतची झुंज अपयशी! https://bit.ly/2G8LNzE

एबीपी माझा स्पेशल :  क्रीडा क्षेत्रातील चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे लढवय्ये विजय मुनिश्वर https://bit.ly/2YMIWTl

Sadak 2 Review | वेड्यांचा बाजार! https://bit.ly/2D9mhci

BLOG| हाताचे प्रत्यारोपण, नवीन उमेद, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2QCW1do

BLOG| मी, माझं कोकण आणि गणेशोत्सव!, वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/2EAGKaA

माझा कट्टा - "सोनू सूद - लॉकडाऊनमधील विघ्नहर्ता", पाहा माझा कट्टा आज रात्री  9 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha   

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv   

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR