1. येत्या आठवडाभरात राज्यात सलून आणि जिम सुरु होणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा https://bit.ly/3hYvrYF
2. सीबीएसईच्या 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा अखेर रद्द, सीबीएसईची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/3exTN9F तर आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द https://bit.ly/3etmLHH
3. पतंजलीच्या कोरोनावरील कोरोनिल औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी नाही, गृहमंत्री देशमुखांची माहिती, क्लिनिकल ट्रायलच्या अहवालानंतरच पुढील निर्णय https://bit.ly/2Z6AUEh
4. कोरोबाधितांच्या आकड्यात दिल्लीनं मुंबईला टाकलं मागे, मुंबईत 69 हजार 528 तर दिल्ली 70 हजार 390 कोरोनाबाधित https://bit.ly/2A2RGf3
5. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यामुळं सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या घराबाहेर सुरक्षा, तर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बारामतीत गुन्हा, राज्यभरात राष्ट्रवादीचं जोडेमारो आंदोलन https://bit.ly/3exvcSv
6. सौंदर्य विश्वातला प्रसिद्ध ब्रँड फेअर अँड लव्हलीचं नाव बदलणार, हिंदुस्थान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, नवीन नावाचा शोध सुरू https://bit.ly/380IUKZ
7. राज्यातील जुनी झाडं वाचवण्यासाठी सयाजी शिंदे सरसावले, जुन्या दुर्मीळ झाडासोबत सेल्फी फोटोसहीत माहिती पाठवण्याचं आवाहन, सह्याद्री देवराईचा अनोखा उपक्रम https://bit.ly/3hYr285
8. मुंबई आयआयटीचे क्लासरुम लेक्चर वर्षभरासाठी रद्द, पुढील संपूर्ण सेमिस्टर केवळ ऑनलाईन वर्ग https://bit.ly/3dvgLgo
9. नागपुरात 8 वर्षाच्या मुलासमोर आईची हत्या, नंदनवन भागात धक्कादायक घटना, पार्किंगच्या वादातून शेजाऱ्यानं भोसकलं https://bit.ly/31eYPnC
10. वेब सीरिज सेन्सॉरशिपखाली आणावी; माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांची मागणी https://bit.ly/2Zbaml4 तर एकता कपूरला अटक करा, माजी सैनिकांची मागणी https://bit.ly/3dxcQzu
BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Vg1Xfl
BLOG | आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात पोहोचला असता! गोविंद शेळके यांचा ब्लॉग https://bit.ly/2ViPs2v
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR