एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2020 | शनिवार

  1. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईप्रमाणेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय, चालू शैक्षणिक वर्षाचा इयत्ता पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय https://bit.ly/2BuzLi5


 

  1. कोविड 19 उपचारासाठी अवाजवी बिल आकारल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मांची कारवाई, पालिकेकडून होरायझन प्राईम हॉस्पिटलची मान्यता रद्द https://bit.ly/3f0bgXR


 

  1. कोरोनामुळे 'मातोश्री'ची चिंता वाढली, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोना, दोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्ग https://bit.ly/2ZWOL1u


 

  1. मंत्रालयात न जाता घरातून कारभार करण्याच्या टीकेला मुख्यमंत्र्याचं उत्तर, दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/2WUgtdu


 

  1. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन एका ठिकाणी बसून नियंत्रण ठेवतायेत, शरद पवारांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक https://bit.ly/2OXosCc


 

  1. सफाईदार लाठी फिरवून सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पुण्याच्या शांताबाई पवार यांना राष्ट्रवादीकडून रोख एक लाखांची मदत आणि साडी-चोळीचा आहेर https://bit.ly/2CPnghJ


 

  1. मुंबई महापालिकेकडून घरगुती गणेशोत्सवासाठीही नियमावली, स्थापना आणि विसर्जनाला 5 जणांनाच परवानगी, लहान-ज्येष्ठांना बाहेर जाण्यास मनाई https://bit.ly/2D2w3g7


 

  1. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण, शिवराजसिंह यांच्याकडून स्वतः ट्वीट करून संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्याचं आवाहन https://bit.ly/2WUae9v


 

  1. सांगलीतील शिराळा आणि हिंगोलीच्या औंढ्या नागनाथ येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, राज्यातील प्रमुख नागोबा देवस्थानच्या यात्राही रद्द https://bit.ly/39w1qvI


 

  1. 'संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता?' कोरोना संकटात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणाऱ्या कंपन्या आणि उद्योगांना रतन टाटा यांचे खडे बोल https://bit.ly/32UIXHB


 

*माझा कट्टा* : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांच्याशी खास गप्पा, एबीपी माझाच्या माझा कट्टावर, आज रात्री 9 वाजता

*BLOG* | मिशन 'झिरो', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2D0tYkF

*सिनेमा रिव्ह्यू* : Dil Bechara Movie Review | हूरहूर..हळहळ आणि वेदना! https://bit.ly/2ZY616p

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR